शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थींचे राज्यातील नद्यांमध्ये विसर्जन करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 06:49 IST

वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभेचे आयोजन एनसीपीए येथे करण्यात आले आहे.

मुंबई : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थींचा कलश भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष आ.आशीष शेलार हे बुधवारी दिल्लीहून मुंबईत आणणार आहेत. राज्यातील विविध नद्यांमध्ये या अस्थींचे विसर्जन करण्यात येणार आहे. वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभेचे आयोजन एनसीपीए येथे करण्यात आले आहे.वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले की, श्रद्धांजली सभेमध्ये उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रावसाहेब पाटील दानवे, रेल्वेमंत्री पीयूष गोयल, केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर भावना व्यक्त करतील. जिल्ह्यांच्या ठिकाणीही श्रद्धांजली सभा होतील. अटलजींच्या अस्थींचे विसर्जन मुंबई, पंढरपूर, पुणे, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, अमरावती, नांदेड, मालेगाव, कराड, कर्जत, महाड व सांगली येथे नद्यांमध्ये करण्यात येईल. मुंबईत श्रद्धांजली सभास्थानी अस्थी कलश हस्तांतरित केले जाईल.१० लाखांची पाठ्यवृत्तीअटलजींचे साहित्य व विचार याविषयी पीएच. डी.साठी संशोधन करणाऱ्या दहा विद्यार्थ्यांना प्रत्येकी दहा लाख रुपयांची पाठ्यवृत्ती भाजपातर्फे देण्यात येईल.सर्व विद्यापीठांत अटल अध्यासनराज्यातील सर्व १३ विद्यापीठांमध्ये अटलजी विचार अध्यासन सुरू करण्यात येईल व त्यासाठी राज्य सरकार २० कोटी रुपयांची तरतूद करेल, अशा घोषणा मुनगंटीवार यांनी केली.

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीMaharashtraमहाराष्ट्रriverनदी