शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
2
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
3
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
4
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
5
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
6
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
7
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
8
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
9
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
10
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
11
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
12
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
13
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
14
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
15
तब्बल ४० तास हृदयाची धडधड होती बंद, तरीही जिवंत राहिली ही व्यक्ती, चमत्कार की...
16
वहिनी अश्विनी देशमुख यांच्या पराभवानंतर धनंजय देशमुख स्पष्टच बोलले; म्हणाले, “संतोष अण्णा...”
17
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
18
नृसिंह जयंती २०२६: गुरुवारी आलाय खास योग; बाधा मुक्तीसाठी करा 'हळदीचा' हा प्रभावी उपाय!
19
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
20
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
Daily Top 2Weekly Top 5

राजकारण्यांना भोवले अवैध होर्डिंग्ज

By admin | Updated: March 13, 2015 05:34 IST

न्यायालयाला हमी दिल्यानंतरही अवैध होर्डिंग्ज् झळकवणाऱ्या राजकीय पक्षांना उच्च न्यायालयाने गुरुवारी चांगलेच धारेवर धरले़ मनमानी करणाऱ्या भाजपा, मनसे व राष्ट्रवादी काँग्रेसवर

मुंबई : न्यायालयाला हमी दिल्यानंतरही अवैध होर्डिंग्ज् झळकवणाऱ्या राजकीय पक्षांना उच्च न्यायालयाने गुरुवारी चांगलेच धारेवर धरले़ मनमानी करणाऱ्या भाजपा, मनसे व राष्ट्रवादी काँग्रेसवर न्यायालयाच्या अवमानतेची कारवाई का करू नये? अशी नोटीसच न्यायालयाने या पक्षांना धाडली असून, याचे प्रत्युत्तर येत्या ७ मेपर्यंत देण्याचे आदेशही दिले आहेत़भाजपासाठी मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार, मनसेसाठी बाळा नांदगावकर व राष्ट्रवादी काँग्रेससाठी शिवाजी गजरे यांना नोटीस जारी करण्यात आली आहे़ मुंबईसह इतर शहरे व जिल्ह्यांमध्ये लागणाऱ्या अवैध होर्डिंग्ज्विरोधात डझनभर याचिका न्यायालयात दाखल झाल्या आहेत़ त्यावरील सुनावणीत न्यायालयाने राजकीय पक्षांना कानपिचक्या देत स्वत:हून बेकायदा होर्डिंग्ज् लावू नका, असे बजावले होते़ त्यानंतर जागे झालेल्या भाजपा, मनसे व राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्या वर्षी अवैध होर्डिंग्ज् न लावण्याची हमी प्रतिज्ञापत्रावर दिली होती. मंजुरीशिवाय होर्डिंग्ज् लावणार नाही व तसे आदेश प्रत्येक कार्यकर्त्याला देऊ, असेही या तिन्ही पक्षांनी स्पष्ट केले होते़ मात्र ही हमी दिल्यानंतरही या पक्षांचे बेकायदा होर्डिंग्ज् झळकत असल्याचा मुद्दा न्या़ अभय ओक व न्या़ अनिल मेनन यांच्या खंडपीठाने गुरुवारी स्वत:हून उपस्थित केला़ हमी दिल्यानंतरही राजकीय पक्षांनी बेकायदा होर्डिंग्ज् लावणे गैर असल्याचे त्यांनी सुनावले. (प्रतिनिधी)