शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

काळाचा घाला! बारावीच्या परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना ट्रकने उडवले; दोघांचा मृत्यू एक गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2018 14:37 IST

बारावीच्या परीक्षेला जाणा-या विद्यार्थ्यांवर काळाने घाला घातला. विद्यार्थ्यांच्या दुचाकीला ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोनजण ठार

भोकरदन ( जालना ) : बारावीच्या परीक्षेला जाणा-या विद्यार्थ्यांवर काळाने घाला घातला. विद्यार्थ्यांच्या दुचाकीला जालना रोडवर ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोनजण ठार झाले आहेत. सकाळी 10 च्या दरम्यान झालेल्या या अपघातात अन्य एक  विद्यार्थी गंभीर जखमी आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, तडेगाव वडी येथे राहणारे करण कलुसिंग सुंदरडे व अनिल केसरसिंग घुनावत हे दोघे रामेश्वर महाविद्यालयाचे विद्यार्थी . दोघांचेही १२ वीच्या परीक्षेसाठी भोकरदन येथे केंद्र आले होते. आज पहिलाच पेपर असल्याने ते दोघेही परीक्षा केंद्रावर वेळेवर पोहोचण्यासाठी सुनील रूपसिंग घुनावत याच्या दुचाकीवर ( क्रमांक एम एच 21 ए एक्स 9392 ) जात होते. याच दरम्यान शहराजवळील जालना रोडवर असलेल्या कृषी कार्यालयासमोर  विरुद्ध दिशेने भोकरदनकडून जालन्याकडे जाणाऱ्या ट्रकने ( जीजे 18 ऐक्स 1977 ) त्यांना समोरासमोर धडक दिली. या भीषण अपघातात सुनीलच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अनिल आणि करण गंभीर जखमी झाले होते. अनिल याला उपचारासाठी औरंगाबादच्या घाटी रूग्णालयात दाखल कऱण्यात आले होते, पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तर करण याला उपचारासाठी जालन्यातील रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. ट्रक चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीexamपरीक्षाAccidentअपघातAurangabadऔरंगाबादJalanaजालना