शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पक्षाध्यक्ष मी अन् यांनी कसे काय तिकीट दिले?;शरद पवारांनी उडवली अजित पवारांची खिल्ली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2024 12:27 IST

आमचे नशीब चांगले म्हणून ते म्हणाले नाहीत पवार साहेबांनादेखील आम्हीच तिकीट दिले,’ अशी खिल्ली उडवत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाव न घेता अजित पवार यांचा समाचार घेतला. 

फलटण (जि. सातारा) : ‘साखरवाडी येथील सभेत राज्याचे एक मंत्री आले होते. त्यांनी रामराजे यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, रामराजे यांना मी तिकीट दिले. खरं तर गंमतच आहे. पक्षाचा अध्यक्ष मी असताना यांनी कसे तिकीट दिले. आमचे नशीब चांगले म्हणून ते म्हणाले नाहीत पवार साहेबांनादेखील आम्हीच तिकीट दिले,’ अशी खिल्ली उडवत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाव न घेता अजित पवार यांचा समाचार घेतला. 

फलटण येथील सभेत शरद पवार म्हणाले, ‘लोकसभा निवडणुकीवेळी भाजप व मोदींनी चारशे पार जाण्याचा घाट घातला. सत्तेसाठी आवश्यक असणाऱ्या सदस्य संख्येपेक्षा जास्त सदस्य संख्या मोदींना हवी होती. कारण डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांनी तयार केलेली राज्यघटना त्यांना बदलायची होती. त्यावेळी सोनिया गांधी व मित्र पक्ष आम्ही एकत्र येऊन लोकांना हा डाव समजून सांगितला. मोदी व भाजप यांना रोखले, याबद्दल तुमचे सर्वांचे आभार मानले पाहिजेत.’   

शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण नसल्यामुळे आत्महत्या करमाळा (जि. सोलापूर) : भाजपच्या नेत्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण नाही. त्यामुळे दोन वर्षांत राज्यात तब्बल वीस हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, अशी टीका शरद पवार यांनी केली. 

करमाळा आणि टेंभुर्णी येथील प्रचारसभेत ते बोलत होते. ते म्हणाले, लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये दिले जात आहेत. मात्र, राज्यातील ६४ हजार पीडित महिला, मुली बेपत्ता आहेत त्यांचा शोध नाही. ६७ हजार ३८१ महिला,  मुलींवर अत्याचार झालेले आहेत.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Sharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसbaramati-acबारामती