शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

हॉकी खेळाडू शासनाकडून उपेक्षित! यवतमाळच्या आकाशची व्यथा; लष्कराने केला सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 2:34 AM

आशिया कप हॉकी स्पर्धा, वर्ल्ड हॉकी लिग यांसह विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धेत भारताला विजयी मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावणारा आंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू आणि यवतमाळचा सुपुत्र आकाश चिकटे शासन दरबारी बेदखल आहे. राज्य क्रीडा धोरणानुसार मिळणाºया कोणत्याही सुविधा त्याला मिळाल्या नाहीत. एवढेच काय, जिल्हा क्रीडा कार्यालयाने त्याच्या साध्या सत्काराचेही सौजन्य दाखविले नाही.

नीलेश भगत यवतमाळ : आशिया कप हॉकी स्पर्धा, वर्ल्ड हॉकी लिग यांसह विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धेत भारताला विजयी मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावणारा आंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू आणि यवतमाळचा सुपुत्र आकाश चिकटे शासन दरबारी बेदखल आहे. राज्य क्रीडा धोरणानुसार मिळणाºया कोणत्याही सुविधा त्याला मिळाल्या नाहीत. एवढेच काय, जिल्हा क्रीडा कार्यालयाने त्याच्या साध्या सत्काराचेही सौजन्य दाखविले नाही.यवतमाळ येथील आकाश चिकटे हा लष्करात नायब सुभेदार पदावर कार्यरत आहे. हॉकीचा अव्वल दर्जाचा खेळाडू असलेला आकाश भारतीय संघासाठी गोलरक्षक म्हणून खेळतो. त्याच्या खेळासाठी भारतीय लष्कराने त्याला शिपाईपदापासून थेट नायब सुभेदारपदापर्यंत बढती दिली. लष्कराने त्याच्या क्रीडा कौशल्याचा यथोचित गौरव केला. मात्र, महाराष्ट्र शासनाने अद्यापही त्याची दखल घेतली नाही.शुक्रवारी यवतमाळात आल्यानंतर आकाश चिकटेने ‘लोकमत’शी बोलताना खंत व्यक्त केली. विशेष म्हणजे, २०१२ च्या राज्य क्रीडा धोरणाप्रमाणे आशिया कप विजेत्या खेळाडूंना दहा लाख रुपये रोख पुरस्कार देण्याची तरतूद आहे. आंतरराष्टÑीय पदक विजेत्या खेळाडूंना सराव शिबिर, व्यक्तिगत विदेशी कोचचे मार्गदर्शन, क्रीडा साहित्य खरेदी, मोठ्या शहरात फ्लॅट अथवा जमीन अशा सुविधा देण्याची तरतूद आहे. मात्र, आकाश चिकटेला राज्य शासनाने सात लाख ५० हजार रुपयांच्या बक्षिसाव्यतिरिक्त कोणतीही सुविधा दिली नाही. ही सुविधाही दीड वर्षापूर्वीची आहे.

टॅग्स :Hockeyहॉकी