शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात पुन्हा एकदा मोदी सरकार, पण ४०० पार नाही जाणार, एक्झिट पोलचा अंदाज 
2
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: महाराष्ट्राचे आकडे आले! महायुती पुढे, पण फक्त एका जागेने
3
Exit Poll: महाराष्ट्रात मोठी उलथापालथ; महाविकास आघाडीची जोरदार मुसंडी, असे आहेत आकडे
4
Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : कर्नाटकात इंडिया आघाडीला धक्का? एक्झिट पोलचे आकडे आले समोर, एनडीएसाठी खुशखबर
5
मोठी बातमी: दक्षिण भारतातील एक्झिट पोलचे आकडे समोर; कोणाला, किती जागा?
6
Exit Poll : बीडमध्ये पंकजा मुंडेंकडे आघाडी तर नगरमध्ये भाजपला मोठा धक्का!
7
शेवटच्या क्षणी काँग्रेसने विचार बदलला; 'एक्झिट पोल'बाबत इंडिया आघाडीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
8
‘इंडिया’ आघाडी २९५ हून अधिक जागा जिंकेल, एक्झिट पोलचे आकडे येण्यापूर्वी खर्गेंचा मोठा दावा 
9
केजरीवालांना उद्या सरेंडर व्हावे लागणार; कोर्ट अंतरिम जामिनावर ५ जूनला निकाल देणार 
10
शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबत तटकरेंचा खळबळजनक दावा; मात्र अजित पवार म्हणाले...
11
मतदानानंतरची रणनीती ठरवण्यासाठी इंडिया आघाडीची बैठक, हे बडे नेते अनुपस्थित   
12
४ तारखेला निकाल, ५ जूनला केंद्रीय मंत्रिमंडळाला राष्ट्रपतींकडून डिनरचे निमंत्रण
13
लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलवर EC ची मोठी घोषणा; "संध्याकाळी ६.३० वाजण्यापूर्वी..."
14
"थोडं थांबा, ४ जूननंतर कुठे रांग लागते हे..."; सुनील तटकरेंच्या दाव्यावर शरद पवार गटाचं प्रत्युत्तर
15
"एका समाजासाठी काम करत असाल तर..."; अमोल मिटकरींचा मेधा कुलकर्णींवर पलटवार
16
रणवीर शिवाय डिनरला गेली दीपिका पादुकोण, अभिनेत्रीच्या बेबी बंपपेक्षा केअर टेकरने वेधलं सर्वांचं लक्ष
17
"मोदींच्या साधनेमुळे वातावरण सुधारले, उष्णतेपासून दिलासा मिळाला’’, रवी किशन यांनी केला दावा  
18
बदललेले रक्त बिल्डर 'बाळा'च्या आईचे? आज मोठा खुलासा होणार, पोलिसांना लीड मिळाले...
19
भाजपा स्वबळावर जिंकू शकत नाही, ... एवढी बेगमी ते करतील; लोकसभा निकालावर भाकीत
20
Punjab National Bank : 'या' सरकारी बँकेतून लोन घेणं महागणार, वाढणार EMI; पाहा किती झाला Interest Rate?

हिंगोलीत भाजपा-एमआयएम कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; सहा जण गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2018 4:15 PM

हिंगोलीत असलेल्या गारमाळ भागात भाजपा आणि एमआयएमच्या कार्यकर्त्यांमध्ये रेशन दुकानावरुन हाणामारी झाली. या हाणामारीत 15 कार्यकर्ते जखमी झाले असून सहा जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. 

हिंगोली : हिंगोलीत असलेल्या गारमाळ भागात भाजपा आणि एमआयएमच्या कार्यकर्त्यांमध्ये रेशन दुकानावरुन हाणामारी झाली. या हाणामारीत 15 कार्यकर्ते जखमी झाले असून सहा जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. 

रेशन दुकानाची चौकशी करण्यासाठी हिंगोली तहसीलचे एक पथक गारमाळमध्ये दाखल झाले होते. त्यावेळी तहसील पथकाचा पंचनामा सुरु असताना तहसील कर्मचाऱ्याला मारहाण झाली. यानंतर भाजपा कार्यकर्ते हमीद प्यारेवाले आणि एमआयएम जिल्हाध्यक्ष शेख बुऱ्हाण पहेलवान गटात तणाव निर्माण झाला. भाजपा आणि एमआयएमचे कार्यकर्ते एकमेकांशी परस्पर भिडले. तसेच, दोन्ही गटांत लाठ्या-काठ्यांसह तुंबळ हाणामारीला झाली. याशिवाय दगडफेक सुद्धा करण्यात आली. 

दरम्यान, या घटनेत 115 जण जखमी झाले असून सहा जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच, गारमाळ परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीBJPभाजपाMaharashtraमहाराष्ट्र