शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भ, मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट; तर मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्रात वाळीव पावसाची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2022 05:49 IST

हवामान विभागाचा अंदाज

मुंबई : वैशाख वणव्याच्या ताप कायम असून विदर्भ, उत्तर मध्य महाराष्ट्रात पुढील दोन दिवस, उष्णतेच्या लाट येण्याची शक्यता वर्तविली आहे. तर दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गडगडाटासह वळीव पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. गेल्या २४ तासांत विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रातही कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढले आहे. 

  • ४ मे : कोकण, मराठवाडा, पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, तर उत्तर मध्य तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल. 
  • ५ मे : उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल.
  • तापमान व आर्द्रता यांचा होणारा परिणाम अधिक घातक असल्याने नागरिकांनी खबरदारी घ्यावी. 

तापलेली शहरे

अकोला     ४४.२   । अमरावती ४३.६ बुलढाणा ४१.४     । ब्रह्मपुरी     ४४.२ चंद्रपूर     ४४.४    । गडचिरोली    ४१.४ गोंदिया     ४३.५   । नागपूर     ४३.५ वर्धा     ४४.५        । वाशिम     ४२.५ यवतमाळ ४३.५   । पुणे     ३७.८ मालेगाव     ४४     । परभणी     ४३.८सातारा     ३८.६    । सोलापूर     ४२ मुंबई     ३४.७       । औरंगाबाद ४०.२

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रVidarbhaविदर्भMarathwadaमराठवाडा