शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
2
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
3
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
4
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
5
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
6
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
7
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
8
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
9
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
10
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
11
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
12
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
13
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
14
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
15
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?
16
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
17
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
18
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
19
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
20
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी

‘तो’ गहू खुल्या बाजारातला

By admin | Updated: June 7, 2015 01:49 IST

मुलुंड पोलिसांनी गुरुवारी रात्री पकडलेला गहू शिधावाटप योजनेतील नसून खुल्या बाजारातील होता, असे स्पष्ट झाल्याचे शिधावाटप अधिकारी सोनाली धांदर्णेकर

मुंबई : मुलुंड पोलिसांनी गुरुवारी रात्री पकडलेला गहू शिधावाटप योजनेतील नसून खुल्या बाजारातील होता, असे स्पष्ट झाल्याचे शिधावाटप अधिकारी सोनाली धांदर्णेकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले. हा गहू मुलुंडमधील काही रेशनिंग दुकानदारांनी काळ्या बाजारात विकण्यासाठी काढल्याचा संशय होता. मात्र हा संशय खोटा ठरल्याचे धांदर्णेकर यांनी स्पष्ट केले. दरम्यान, मुलुंड पोलीस ठाण्यातून हा गहू रेशनिंग दुकानदार किशोर गणात्रा यांचा असल्याची माहिती माध्यमांना दिली. प्रत्यक्षात त्यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही, हे स्पष्ट झाले. या प्रकरणी कोणताही गुन्हा मुलुंड पोलीस ठाण्यात झालेला नाही, असे वरिष्ठ निरीक्षक राजाराम व्हनमाने यांनी सांगितले. या प्रकरणात किशोर गणात्रा आणि त्यांच्या कुटुंबीयांना झालेल्या मनस्तापाबद्दल ‘लोकमत’तर्फे दिलगिरी व्यक्त करण्यात येत आहे.