शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी मैदानात...
3
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
4
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
5
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
6
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
7
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
8
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
9
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
10
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
11
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
12
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
13
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
14
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
15
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
16
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
17
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
18
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
19
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
20
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 

Happy New Year 2019 - जाणून घ्या नववर्षात कधीय दसरा, 'दिवाळी' अन् ईद

By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2019 9:08 AM

आजपासून 2018 चे कॅलेंडर इतिहासजमा झाले आहे. तर, नववर्षाच्या नवीन कॅलेंडरला सुरुवात झाली आहे.

मुंबई - जगभरात नववर्षाची धूम दिसायला मिळत आहे. प्रत्येकजण आपल्या मित्र परिवारास, नातेवाईकांस, आप्तजनांना, स्वकीयांना नववर्षाच्या शुभेच्छा देत आहे. आजपासून 2018 चे कॅलेंडर इतिहासजमा झाले आहे. तर, नववर्षाच्या नवीन कॅलेंडरला सुरुवात झाली आहे. त्यानुसार, नव्या वर्षात रंगपंचमी, होळी, ईद, दसरा, दिवाळी हे सण कधी आहेत, हे पाहण्याची उत्सुकता आपल्याला आहेच. 

आपल्या नव कॅलेंडरनुसार यंदाच्या वर्षातील सणांची यादी, वार आणि दिनांक आम्ही आपल्या माहितीसाठी देत आहोत.  

* दिनांक     -    * सण

15 जानेवारी     -    मकर संक्रांती मंगळवार08 फेब्रुवारी     -     श्री गणेश जयंती शुक्रवार19 फेब्रुवारी  -    शिवाजी महाराज जयंती मंगळवार25 फेब्रुवारी     -     श्री गजानन महाराज प्रगट दिन सोमवार20 मार्च -         होळी बुधवार21 मार्च -         धुलीवंदन गुरूवार06 एप्रिल -     गुढीपाडवा शनिवार13 एप्रिल -     रामनवमी शनिवार14 एप्रिल  -    डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती रविवार17 एप्रिल -     महावीर जयंती19 एप्रिल -     हनुमान जयंती शुक्रवार07 मे    -     अक्षय तृतीया मंगळवार05 जून -         रमजान ईद16 जुलै  -         गुरूपौर्णिमा मंगळवार12 ऑगस्ट -     बकरी ईद15 ऑगस्ट -     रक्षाबंधन गुरूवार17 ऑगस्ट -     पारसी नववर्ष23 ऑगस्ट -     जन्माष्टमी शुक्रवार24 ऑगस्ट -     गोपाळकाला शनिवार30 ऑगस्ट -     पोळा शुक्रवार01 सप्टेंबर -     हरतालीका रविवार02 सप्टेंबर -     श्री गणेश चतुर्थी सोमवार12 सप्टेंबर -     अनंत चतुर्दशी गुरूवार29 सप्टेंबर -     घटस्थापना रविवार08 ऑक्टोबर -     दसरा मंगळवार13 ऑक्टोबर -     कोजागिरी पोर्णिमा रविवार25 ऑक्टोबर -     घनत्रयोदशी शुक्रवार27 ऑक्टोबर -     लक्ष्मीपूजन रविवार29 ऑक्टोबर -     भाऊबीज मंगळवार01 नोव्हेंबर -     लाभ पंचमी शुक्रवार11 नोव्हेंबर -     वैकुंठ चतुर्दशी सोमवार12 नोव्हेंबर -     त्रिपुरारी पोर्णिमा मंगळवार12 डिसेंबर -     श्री गुरूदत्त जयंती बुधवार25 डिसेंबर -     ख्रिसमस नाताळ बुधवार 31 डिसेंबर    -    मंगळवार 

टॅग्स :DiwaliदिवाळीGaneshotsavगणेशोत्सव