शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

हप्ता भोवला, मुंबईत पोलिसांची हप्ता वसुली कॅमे-यात कैद

By admin | Updated: October 19, 2015 13:39 IST

अंधेरीतील एका पबमध्ये छापा टाकून पबमालकाकडून लाखो रुपयांची लाच मागण्याचा दोघा पोलिसांचा प्रताप व्हिडीओत कैद झाला आहे.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. १९ -  अंधेरीतील एका पबमध्ये छापा टाकून पबमालकाकडून लाखो रुपयांची लाच मागण्याचा दोघा पोलिसांचा प्रताप व्हिडीओत कैद झाला आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच मुंबईचे पोलिस आयुक्त जावेद अहमद यांनी चौकशीचे आदेश दिले असून या व्हिडीओत आणखी पोलिस आहेत का याचा तपास केला जात आहे. 

यूट्यूबवर चार दिवसांपूर्वी एक मिनीटांचा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. या व्हिडीओत पोलिस निरीक्षक शशिकांत जगदाळे आणि कॉन्स्टेबल आल्हाद गायकवाड हे दोघे दिसत आहेत. संभाषणावरुन पोलिसांनी अंधेरीतील एका ख्यातनाम पबवर छापा टाकल्याचे दिसते. छापा टाकल्यावर या दोघा पोलिसांनी पब मालकासोबत तडजोडीसाठी चर्चा सुरु केली. यामध्ये त्यांनी लाखो रुपयांची मागणीही  पबमालकाकडे केली आहे. जगदाळे हे सध्या दहशतवादविरोधी पथकाच्या जुहू युनिटमध्ये असून गायकवाड हे क्राईम ब्रँचचे एसीपी सुनील देशमुख यांचे चालक म्हणून कार्यरत आहेत. या व्हिडीओत पबमधील कर्मचारी पोलिसांना आधी दिलेली रक्कम आणि उर्वरित रक्कम कधी देणार याचा उल्लेख करताना दिसतात. या व्हिडीओमुळे मुंबई पोलिसांची नाचक्की झाली असून पोलिसांनी या व्हिडीओचा तपास सुरु केला आहे.