शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

चिमुरड्यांच्या मदतीसाठी सरसावले चिमुकले हात

By admin | Updated: November 16, 2014 23:52 IST

विद्यार्थ्यांची श्रीमंती : कपड्यांबरोबरच बिस्किटांचा खाऊही मुलांनी गोळा केला--इनिशिएटिव्ह

सातारा : झोपड्यांमध्ये थंडीनं कुडकुडणाऱ्या चिमुरड्यांला ऊबदार कपडे मिळावीत, यासाठी ‘लोकमत’ने केलेल्या आवाहनाला सातारारकर त्याला भरभरून प्रतिसाद देत असून आता या उपक्रमात शालेय मुलंही हिरीरीने सहभागी होत आहेत. प्रतापगंज पेठेतील दहा मुला-मुलींनी सोसायटीतील---२०० जाकिटांची भेटसातारा येथील मंगळवार पेठेतील मेहबूब हाजीसाब शेख यांनी थंडीनं कुडकुडणाऱ्या चिमुरड्यांसाठी दोनशे ऊबदार जाकिटांची भेट दिली आहे. घराघरात जाऊन या अभागी मुलांसाठी कपडे आणि बिस्किटांचे पुडे गोळा करून ‘लोकमत’ कार्यालयात आणून दिले आहेत.येथील प्रतापगंज पेठेतील शिवसाई अपार्टमेंटमधील स्नेहल पवार, भक्ती जोशी, संकेत दिवघरे, सागर दिवघरे, शिवम मांडवेकर, ऋषभ ओसवाल, अभिभाव जाधव, आदेश निकम, अभिषेक सुतार, गोपाळ राठोड, यश मिळविणे, कुलदीप राठोड, अवधूत पाटील, प्रवीण पाटील यांनी आपल्या सोसायटीमधील ४२ कुटुंबांकडून कपडे गोळा केली. तसेच कपड्यांबरोबरच चिमुरड्यांना खाऊ द्यावा, यासाठी मुलांनी बिस्किटांचे पुडेही दिले आहेत. ‘लोकमत’मध्ये बातमी वाचून आपणही या चिमुरड्यांच्या मदतीसाठी उपक्रमात सहभागी व्हावं, असं ठरवून आम्ही कपडे गोळा केली. सोसायटीतील लोकांनीही आम्हाला सहकार्य केल्याचे मुलांनी सांगितले. तामजाईनगर येथील चंद्रकांत चव्हाण, आसगाव, ता. सातारा येथील माजी सरपंच राजेंद्र गुरव, शिवतेज, गुरव, समृद्धी गुरव यांनीही रविवारी कार्यालयात कपडे आणून दिली आहेत. (लोकमत टीम)चिमुरड्यांसाठी ५० नवीन ड्रेसशाहूपुरी येथील दिव्यनगरीतील एका महिलेने झोपड्यांमधील अभागी चिमुरड्यांसाठी ५० नवीन ड्रेस देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.रामाचा गोट येथील इंद्रजित ढोणे यांनी विनामोबदला आपली चारचाकी गाडी कपड्यांची वाहतूक करण्यासाठी दिली.