हेअर स्टाईलमध्ये स्वातंत्र्य दिनासोबत गोपाळकालाचाही फीव्हर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2017 13:54 IST2017-08-14T13:48:46+5:302017-08-14T13:54:40+5:30

तरुणांमध्ये सध्या गोविंदासाठी 'कान्हा' तर  स्वातंत्र्य दिनासाठी 'तिरंगा' हेअर स्टाईलचा ट्रेंड सुरू आहे.

In the hair style, Fever with the help of Gopalakrishna on the Independence day | हेअर स्टाईलमध्ये स्वातंत्र्य दिनासोबत गोपाळकालाचाही फीव्हर 

हेअर स्टाईलमध्ये स्वातंत्र्य दिनासोबत गोपाळकालाचाही फीव्हर 

मनीषा म्हात्रे /मुंबई, दि. 14 -  लोअर परळ परिसरात गोविंदासह अन्य तरुणानी स्वातंत्र्य दिन तसेच गोपाळकाला जल्लोषात साजरा करण्यासाठी अनोखी हेअर स्टाईल करण्यासाठी सलूनमध्ये गर्दी केली आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त तिरंगा तर गोपाळकालासाठी भगवान श्री कृष्णाचं डिझाइन काढण्याच्या हेअर स्टाईलचा ट्रेंड सध्या तरुण वर्गात सुरू आहे.  सागर मोरे यांच्या सलूनमध्ये सकाळपासून 100 हून अधिक तरुणांनी अशाप्रकारे हेअर स्टाईल केली आहे.  अनोखी अशी हेअर स्टाईल करुन घेण्यासाठी तरुणांची मोर यांच्या सलूनबाहेर रांग लागलेली आहे. 
 

Web Title: In the hair style, Fever with the help of Gopalakrishna on the Independence day