शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
2
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
3
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
4
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
5
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
7
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
8
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
9
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
10
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
11
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
12
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
13
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
14
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
15
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
16
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
17
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
18
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
19
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
20
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
Daily Top 2Weekly Top 5

बंदी असूनही गुटखा उत्पादन!

By admin | Updated: April 7, 2015 04:49 IST

राज्यात गुटखा विक्री आणि उत्पानाला बंदी असतानाही गुटख्याचे अवैध उत्पादन होत असल्याची कबुली अन्न व औषधी प्रशासन मंत्री गिरीश बापट

मुंबई : राज्यात गुटखा विक्री आणि उत्पानाला बंदी असतानाही गुटख्याचे अवैध उत्पादन होत असल्याची कबुली अन्न व औषधी प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी सोमवारी विधानसभेत दिली. गुटखा बंदीचा कायदा अधिक कडक करण्यात येईल, असेही ते म्हणाले. विशेष म्हणजे देशात तंबाखू विक्रीशी संबंधित नियमांच्या समीक्षेसाठी नेमलेल्या संसदीय समितीचे अध्यक्ष दिलीप गांधी यांच्यासह श्यामचरण गुप्ता आणि रामप्रसाद सरमाह या भाजपा खासदारांनी तंबाखूविषयी केलेली वक्तव्य आधीच अपचनी पडली आहेत. त्यात आता अन्न व औषधी प्रशासन मंत्री बापट यांनी गुटख्याच्या अवैध उत्पादनाबाबतचे वास्तव कबूल केल्याने तंबाखूजन्य पदार्थांची ‘किक’ चांगलीच बसली आहे. विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात शहाड, जि.ठाणे येथे गोदामातून जप्त केलेल्या गुटख्यासंदर्भात राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना बापट म्हणाले, की या प्रकरणात साडेनऊ लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला व बंटी श्रीचंद सलानी या मालकाला अटक करण्यात आली. त्याच्याविरुद्ध कलम ३५८ अन्वये गुन्हा दाखल केल्याने त्याला २० दिवस जेलमध्ये जावे लागले, अशी माहिती बापट यांनी दिली. (विशेष प्रतिनिधी)