शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
4
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
5
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
6
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
7
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
8
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
9
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
10
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
11
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
12
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
13
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
14
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
15
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
16
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
17
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
18
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
19
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
20
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
Daily Top 2Weekly Top 5

परवडणाऱ्या घरांसाठी शासन प्रयत्नशील

By admin | Updated: July 28, 2014 04:09 IST

मुंबई शहर आणि उपनगरातील घरांच्या किमती अव्वाच्या सव्वा वाढत असल्याने येथील कष्टकरी कामगार वर्ग मुंबईबाहेर फेकला जात आहे

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील घरांच्या किमती अव्वाच्या सव्वा वाढत असल्याने येथील कष्टकरी कामगार वर्ग मुंबईबाहेर फेकला जात आहे. परवडणाऱ्या घरांसाठी गिरणी कामगारांच्या वतीने आंदोलनावर आंदोलने केली जात असतानाच सरकार मात्र ढीम्म बसले असले तरी ‘परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्न करतेय,’ असे म्हणत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नागरिकांना दिलासा दिला आहे.कुर्ला येथील प्रसूतिगृहाच्या उद्घाटनादरम्यान पृथ्वीराज चव्हाण यांनी महापालिका प्रशासनावर स्तुतिसुमने उधळली. मुंबईकरांसाठी शासनाने अनेक योजना आणि प्रकल्प साकारले आहेत. मुंबईतील नागरिकांना उत्कृष्ट व अद्ययावत आरोग्य सेवा-सुविधा मिळाव्यात याकरिता महापालिकेच्या रुग्णालयांचे श्रेणीवर्धन महापालिकेने करावे, त्यास राज्य शासन नक्कीच पाठबळ देईल. मुंबई हे सुंदर, स्वच्छ शहर करण्याचे स्वप्न साकारण्यासाठी महापालिकेला राज्य सरकारचे पूर्ण पाठबळ आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले; शिवाय राज्यात राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना, सरकारी रुग्णालयांचे श्रेणीसंवर्धन यासह निरनिराळे उपक्रम आणि योजना अंमलात आणल्या. मुंबईकरांसाठी मेट्रो, मोनो, द्रुतगती महामार्ग, पूर्व मुक्तमार्ग उभारले आणि राज्याचे जवळपास ५० टक्के नागरीकरण झाल्याचेही चव्हाण यांनी नमूद केले आहे. (प्रतिनिधी)