शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
4
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
5
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
6
दिवाळीची भेट! सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा बोनस जाहीर; दसऱ्यापूर्वीच रक्कम हातात येणार
7
उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
8
चमत्कार दाखवा आणि २१ लाख जिंका! अंनिसचे बुवा-बाबांना आव्हान; ३६ वर्षांत कोणीच पुढे आले नाही
9
नमाज पढत होते विद्यार्थी, तेवढ्यात झाला मोठा आवाज, शाळेची इमारत कोसळून ६५ विद्यार्थी अडकले 
10
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
11
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो
12
खून करुन आलोय, मुलींकडे लक्ष द्या; पत्नीच्या डोळ्यात चटणी टाकून केले वार, कोल्हापुरात हत्येचा थरार
13
डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, युट्यूब देणार २१७ कोटी रुपये; फेसबुक आणि ट्विटरने किती दिलेले?
14
रामललाच्या अयोध्येत दिसणार रामायणातील आणखी २ व्यक्तिरेखा; ऑक्टोबर अखेरपर्यंत काम पूर्ण!
15
चीनची चौथी सर्वात मोठी कार कंपनी भारतात येणार? Tiggo SUV चा डिझाइन पेटंट दाखल 
16
दागिने घालून जिममध्ये जायची सून, अद्दल घडवण्यासाठी सासूने रचला कट; लोकेशन पाठवलं अन्...
17
रात्री खोकल्याचं औषध प्यायला, पण सकाळी उठलाच नाही; ५ वर्षाच्या मुलाच्या मृत्युनं खळबळ!
18
Social Viral: मज्जा नि लाईफ! विमान ५ तास लेट; प्रवाशांनी एअरपोर्टवर फेर धरला थेट! 
19
Illegal U Turn : पावती फाडण्यासाठी पोहोचले पोलीस, पण रिकाम्या हातानं परतावं लागलं; कारमध्ये डोकावून बघितलं तर...! नेमकं काय घडलं?
20
टाटा, बाय बाय...! आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाहेर काढले...

Maharashtra Government : ही तर उधारीतील कर्जमाफी,सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला; देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2019 17:38 IST

Maharashtra Government : उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कर्जमाफीच्या घोषणेनंतर  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत सरकारवर टीकास्र सोडले.

नागपूर - राज्यातील शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी देण्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत केली. दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण कर्जमाफी आणि सात बारा कोरा करण्याच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सरकारवर जोरदार टीका केली आहे. मार्च महिन्यात होणारी ही कर्जमाफी ही उधारीतील कर्जमाफी आहे. सात बारा कोरा करण्याचा शब्द फिरवून सरकारने राज्यातील सरकारने राज्यातील शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कर्जमाफीच्या घोषणेनंतर  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत सरकारवर टीकास्र सोडले. ''या अधिवेशनाच्या माध्यमातून राज्य सरकारने शेतकऱ्यांना एक नवा पैसा दिलेला नाही. शेतकऱ्यांना राष्ट्रपती राजवट असताना राज्यपालांनी केलेल्या घोषणे प्रमाणे हेक्टरी ८ हजार रुपयेच मिळणार आहेत. मात्र त्यात सरकारने काहीही वाढ केलेली नाही. सरसकट कर्जमाफी आणि सात बारा कोरा करण्याच्या आश्वासनावरूनही शब्द सरकारने शब्द फिरवला आहे. मार्च महिन्यात होणारी ही कर्जमाफी ही उधारीतील कर्जमाफी आहे. सात बारा कोरा करण्याचा शब्द फिरवून सरकारने राज्यातील सरकारने राज्यातील शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे,'' असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. 

राज्य सरकार सप्टेंबर २०१९ पर्यंतचे कर्ज माफ करणार आहे. मात्र यामध्ये सगळ्या प्रकारचे कर्ज आहे का? आम्ही  पिक कर्ज आणि मध्यम मुदतीचे कर्ज माफ केले होते. आता या कर्जमाफीमधून नेमका किती शेतकऱ्यांना हा फायदा होणार आहे, हा प्रश्नच आहे, असा सवालही फडणवीस यांनी उपस्थित केला. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसFarmerशेतकरीUddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारPoliticsराजकारण