शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र निवडणूक 2019: काँग्रेसचा पाठिंबा मिळाला; आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे राजभवनावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2019 18:37 IST

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : राष्ट्रवादीने शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी पाठिंब्याचे पत्रही तयार ठेवल्याचे कळते आहे.

मुंबई : भाजपाने सत्तास्थापनेस नकार कळविल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवसेनेला सत्तास्थापनेबाबत आज सायंकाळपर्यंत कळविण्यास सांगितले होते. आज मुंबई ते दिल्लीपर्यंत बैठकांवर बैठका झाल्यानंतर नुकतेच शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे राजभवनाकडे जायला निघाले आहेत. यामुळे काँग्रेसचा पाठिंबा मिळाला का या बाबत मोठी उत्सुकता लागून राहिली आहे. दोन्ही काँग्रेसची पत्रे आदित्य ठाकरेंच्या ताब्यात मिळालेली आहेत. 

राष्ट्रवादीने शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी पाठिंब्याचे पत्रही तयार ठेवल्याचे कळते आहे. अशातच आता सत्तेचा निर्णय गेल्या दोन दिवसांपासून कांग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्याकडे गेला होता. काँग्रेसच्याही बैठकांचे सत्र सुरू आहे. अशातच शिंदे राजभवनाकडे निघाल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

सोनिया गांधी यांच्यासोबत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही फोनवर चर्चा केली आहे. थोड्याच वेळात आदित्य ठाकरे राज्यपालांची भेट घेणार असून त्यांच्यासोबत शिंदेही असणार आहेत. आदित्य ठाकरेही राजभवनाकडे जायला निघाले आहे.

दोन पत्रे तयार... राष्ट्रवादीसोबत काँग्रेसनेही दोन पत्रे तयार ठेवली आहेत. एकामध्ये पाठिंबा देण्याचे आणि दुसरे सत्तेस सहभागी होण्याचे आहे. यापैकी कोणते पत्र शिवसेनेला द्यायचे याचा निर्णय झाला की लगेचच हे पत्र राजभवनावर पोहोचविण्याची सोय केली जाणार आहे. दोन्ही काँग्रेसची पत्रे आदित्य ठाकरेंच्या ताब्यात मिळालेली आहेत. उद्धव ठाकरे किंवा एकनाथ शिंदे दोघांपैकी एक मुख्यमंत्री होण्याची दाट शक्यता आहे. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसAditya Thackreyआदित्य ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे