शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

गुडबाय 2014

By admin | Updated: December 31, 2014 01:12 IST

‘थर्टी फर्स्ट’च्या नावाखाली ‘आनंद’ साजरा करण्याची नवीनच ‘धांगडधिंगा’ संस्कृती उदयाला आली आहे. शहरातील हॉटेल्स, पब्ज, रेस्तरां आणि बारमध्ये रात्रभर हातात मद्याचे ग्लास, तोकडे कपडे

नागपूर : ‘थर्टी फर्स्ट’च्या नावाखाली ‘आनंद’ साजरा करण्याची नवीनच ‘धांगडधिंगा’ संस्कृती उदयाला आली आहे. शहरातील हॉटेल्स, पब्ज, रेस्तरां आणि बारमध्ये रात्रभर हातात मद्याचे ग्लास, तोकडे कपडे व झिंगलेल्या वातावरणात थिरकणारी तरुणाई दिसून येते. अशा वातावरणात तरुणाईचे पाऊल वाकडे पडते. परंतु नववर्षाचे स्वागत या सर्वांशिवाय आपल्या लोकांच्या सान्निध्यात व अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात केल्यास वर्षभर त्याचा आनंद टिकून राहतो. ‘एन्जॉय’ करण्याची पद्धत ही सुसंस्कृत व कोणाचे नुकसान करणारी नसावी. २०१४ सालातील कटू व गोड आठवणींपासून योग्य तो मतितार्थ घेऊन २०१५ मधील आव्हानांचा सामना करण्यासाठी सज्ज व्हायलाच हवे...तरुणींनो, टेक केअर!पार्टीसाठी बाहेर जात असल्यास त्याची पूर्ण माहिती घरच्यांना द्या.थर्टी फर्स्टला रात्री बाहेर जायचेच झाले तर मैत्रिणी व कुटुंबीयांसोबत जा.ऐनवेळी त्रास नको याकरिता मोबाईलची बॅटरी चार्ज करून ठेवा.अंगप्रदर्शन करतील असे कपडे घालणे टाळा.पर्समध्ये मिरचीपूड व टोकदार पिन ठेवा.कोणी त्रास देत असेल तर थेट पोलिसांशी संपर्क करा. समोरच्या व्यक्तीच्या गाडीचा क्रमांक लक्षात ठेवा.पार्टीमध्ये अनोळखी व्यक्तीने दिलेली कुठलीही गोष्ट खाऊ किंवा पिऊ नका. अनोळखी व्यक्तीला ‘लिफ्ट’ मागू नका.