शहरं
Join us  
Trending Stories
1
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
2
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
3
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
4
सनरायझर्स हैदराबादची फिल्डींग लैय भारी! आयुष बदोनी, निकोलस पूरन यांनी वाचवली LSG ची लाज
5
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
6
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
7
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
8
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
9
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
10
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
11
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
12
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
13
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
14
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
15
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
16
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
17
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
18
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
19
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
20
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला

गणेशोत्सव होणार आरोग्योत्सव!; सार्वजनिक मंडळांचा संकल्प

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 7:15 AM

शाही मिरवणुका, भव्यदिव्य मूर्तींना बगल

मुंबई : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्यभरातील सार्वजनिक गणेश मंडळांनी उत्सव आरोग्यदायी करण्यासाठी कंबर कसली आहे. पुणे-मुंबईसह सर्वत्र भव्य-दिव्य गणेशमूर्तींऐवजी लहान ४ फूट मूर्तींची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. आगमन आणि विसर्जनाच्या भव्य मिरवणुका न काढता अत्यंत साधेपणाने सोहळा साजरा होईल. बहुतांश मंडळांनी आरोग्यविषयक जनजागृतीवर भर दिला आहे.पुणे : ५० मंडळे रस्त्यावर मंडप उभारणार नाहीत, तर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, अखिल मंडई गणपती यंदा मंदिरातच प्रतिष्ठापना करणार आहेत. महापालिकेनेही घरीच मूर्ती बसवून घरीच विसर्जन करण्याचे आवाहन केले आहे.नाशिक : कोणत्याही मंडळाकडून ‘व्हीआयपी आरती’ केली जाणार नाही.औरंगाबाद : मोठ्या मंडळांनी जेथे मूर्ती आहेत तेथेच पूजाअर्चा करण्याचा संकल्प सोडला आहे.सोलापूर : ‘लोकमत’च्या माध्यमातून ‘घरोघरी शाडूची मूर्ती’ ही चळवळ राबविली जात आहे.कोल्हापूर : ३०० गावांनी ‘एक गाव - एक गणपती’ राबविण्याचा निर्णय घेतला.मुंबई : बहुतांश मंडळांनी अत्यंत साधेपणाने उत्सव साजरा करण्याचा संकल्प के ला आहे.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सव