शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

मेमध्ये उत्पादन क्षेत्रात आणखी घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 04:43 IST

पीएमआय ३०.८ वर : नोकरकपात वाढणार

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : देशातील वस्तू उत्पादन (मॅन्युफॅक्चरिंग) क्षेत्रातील घडामोडी मे महिन्यात आणखी घसरल्या आहेत. वस्तू उत्पादनात आणखी घट झाल्यामुळे या क्षेत्रातील कंपन्यांकडून नोकरकपातीत वाढ केली जाण्याची शक्यता असल्याचे एका मासिक सर्वेक्षणात म्हटले आहे.आयएचएस मार्किट इंडिया मॅन्युफॅक्चरिंग पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स (पीएमआय) मे महिन्यात ३०.८ वर राहिला. एप्रिलमध्ये तो २७.४ वर होता. या क्षेत्राची प्रकृती चिंताजनक असल्याचेच हे आकडे सांगत आहेत.एप्रिलमध्ये इंडेक्स संकोच पावला होता. त्याआधी सलग ३२ महिने तो वाढ दर्शवत होता. ५० वरील इंडेक्स वाढ, तर ५० खालील इंडेक्स घसरण दर्शवितो. ताज्या पीएमआय डेटावरून असे सूचित होते की, वस्तू उत्पादन क्षेत्राच्या उत्पादनात मे महिन्यात आणखी घसरण झाली आहे. एप्रिलमध्ये लॉकडाउनमुळे व्यवसाय मोठ्या प्रमाणात बंद राहिल्यामुळे पीएमआय मध्ये विक्रमी घसरण झाली होती, असे आयएचएस मार्किटचे अर्थतज्ज्ञ एलियॉट केर यांनी सांगितले.सर्वेक्षण अहवालात म्हटले आहे की, एप्रिलमधील विक्रमी घसरणीनंतर मे महिन्यातही मागणी कमजोर राहिल्यामुळे उत्पादनात घसरण झाली आहे. या क्षेत्रातील कंपन्यांकडून नोकर कपातीत वाढ करण्यात आली आहे. ती आणखी वाढण्याची शक्यता आहे. १५ वर्षांपूर्वी आकडेवारीचे संकलन सुरू झाले, तेव्हापासून सर्वाधिक नोकर कपात आता होत आहे. केर यांनी सांगितले की, या संकटातून बाहेर पडण्यासाठी उद्योगांसमोर मोठी आव्हाने आहेत, असे यातून स्पष्ट होते. मागणी वाढलेली नाही. कोविड-१९ साथ आणखी किती दिवस चालणार याबाबत अनिश्चितता आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस