शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईकरांसाठी निधी मिळाला; खर्चाचे टेन्शन

By admin | Updated: February 27, 2015 02:59 IST

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मुंबई, ठाणेकरांसाठी अनेक प्रकल्पांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केला असून, तो खर्च कसा करायचा हेच टेन्शन रेल्वे प्रशासनाला असणार आहे.

मुंबई : रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मुंबई, ठाणेकरांसाठी अनेक प्रकल्पांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केला असून, तो खर्च कसा करायचा हेच टेन्शन रेल्वे प्रशासनाला असणार आहे. एसी लोकल, महिला डब्यात सीसीटीव्ही आणि मुंबई-अहमदाबाद हायस्पीड कॉरीडोर प्रकल्प मार्गी लावण्यावर प्रभूंचा भर असल्याचे दिसून आले आहे. एमयूटीपी-३मधील सात प्रकल्पांसाठी एमआरव्हीसीने ११ हजार कोटीही दिले. यामध्ये राज्य सरकारही ५0 टक्के भागीदार असल्याने त्यांच्याकडूनही निधी मिळेल. यामुळे उपनगरीय लोकल प्रवाशांना दिलासा मिळाला. एमयूटीपी-२मधील रखडलेल्या प्रकल्पांनाही गती देण्यासाठी १,0२४ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. यामध्ये रेल्वेकडून ५१२ कोटी मिळणार आहेत. या निधीमुळे सीएसटी ते कुर्ला पाचवा-सहावा मार्ग, ठाणे ते दिवा पाचवा-सहावा मार्ग, हार्बरचा गोरेगावपर्यंत विस्तार हे प्रकल्प पुढे सरकण्यास मदत मिळेल. या अर्थसंकल्पात पश्चिम रेल्वेला प्लॅटफॉर्मची उंची वाढविण्यासाठी १५ कोटींचा निधी खर्च कसा करावा या तणावाखालीच आता असल्याचे रेल्वे महाव्यवस्थापक सुनील कुमार सूद यांनी सांगितले.