शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
2
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
3
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
4
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
5
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
6
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
7
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
8
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
9
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
10
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
11
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
12
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
13
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
14
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
15
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
16
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
17
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
18
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
19
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
20
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

चार अपक्ष आमदार काँग्रेसमध्ये

By admin | Updated: September 11, 2014 03:32 IST

राज्यातील चार अपक्ष आमदारांनी बुधवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांना विधानसभा निवडणुकीत पक्षातर्फे उमेदवारी दिली जाणार आहे.

मुंबई : राज्यातील चार अपक्ष आमदारांनी बुधवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांना विधानसभा निवडणुकीत पक्षातर्फे उमेदवारी दिली जाणार आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीची हवा असल्याचे चित्र निर्माण केले जात असताना अपक्ष आमदारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यास प्राधान्य देत ‘पंजा’ हाती घेतल्याने काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे. आणखी काही अपक्ष आमदार लवकरच पक्षात येण्याची शक्यता आहे. वसंतराव चव्हाण (नायगाव, जि. नांदेड), सुरेश जेथलिया (परतूर, जि. जालना), शिरीष चौधरी (रावेर, जि. जळगाव) आणि जयकुमार गोरे (माण खटाव, जि. सातारा) या अपक्ष आमदारांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आतापर्यंत ते काँग्रेसचे सहयोगी सदस्य होते. गांधी भवनात झालेल्या कार्यक्रमाला कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.दोन मतदारसंघ राष्ट्रवादीकडेया चारही आमदारांना काँग्रेसची उमेदवारी दिली जाईल, असे माणिकराव ठाकरे यांनी नंतर झालेल्या पत्रपरिषदेत स्पष्ट केले. या चारपैकी माण खटाव आणि नायगाव हे दोन मतदारसंघ राष्ट्रवादीच्या कोट्यात आहेत. ते त्यांच्याकडून आम्ही घेऊ, असे ते म्हणाले. इतरही काही आमदार काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक आहेत. त्यांच्या प्रवेशाचे कार्यक्रम संबंधित मतदारसंघांमध्ये होतील, असे त्यांनी सांगितले. जयकुमार गोरे हे मुख्यमंत्री चव्हाण यांचे निकटवर्ती मानले जातात. मुख्यमंत्र्यांसाठी आमदारकीचा (पान १० वर)