शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

क्रेडिट सोसायटीच्या माजी अध्यक्षाची आत्महत्या

By admin | Updated: February 10, 2015 02:55 IST

राजश्री शाहू को-आॅप. क्रेडिट सोसायटीचे माजी अध्यक्ष परशुरम इंगळे यांनी कर्जाला कंटाळून घाटकोपर येथील कार्यालयातच दोरीने गळफास घेत

मुंबई : राजश्री शाहू को-आॅप. क्रेडिट सोसायटीचे माजी अध्यक्ष परशुरम इंगळे यांनी कर्जाला कंटाळून घाटकोपर येथील कार्यालयातच दोरीने गळफास घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना सोमवारी घडली. क्रेडिट सोसायटीच्या १ कोटी ४० लाख रुपयांच्या कर्जवाटप घोटाळ्यामुळे इंगळे गेल्या काही दिवसांपासून तणावाखाली होते. या आत्महत्येप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करीत तपास सुरू केला आहे.घाटकोपर परिसरात इंगळे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्यास होते. क्रेडिट सोसायटीच्या अध्यक्ष पदावर असताना झालेल्या १ कोटी ४० लाख रुपये घोटाळाप्रकरणी इंगळे यांची चौकशी सुरू होती. या घोटाळ्याचा तपास करणारे बँकेचे अधिकारी गेल्या काही दिवसांपासून कर्जवसुलीसाठी आणि रक्कम भरण्यासाठी त्यांना वारंवार फोन करून दबाव टाकत होते. याच तणावाखाली असलेल्या इंगळे यांनी पोलिसांंच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना भेटून येतो, असे सांगून घराबाहेर पडले. घाटकोपर येथील कार्यालयात पोचतात त्यांनी ही रक्कम आयुष्यात फेडणे शक्य नसल्याची सुसाइड नोट लिहून कार्यालयातच दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. (प्रतिनिधी)