शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

पाचवीचा वर्ग जोडणार प्राथमिक शाळेला, शिक्षक अतिरिक्त ठरण्याचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2020 04:42 IST

शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी १३ जुलैला शिक्षण खात्याच्या अपर मुख्य सचिवांना हा प्रस्ताव दिला. विशेष म्हणजे तब्बल दीड महिन्यानंतर हा अहवाल आयुक्त कार्यालयातून फुटला आणि शिक्षक संघटना जाग्या झाल्या. न

- अविनाश साबापुरेयवतमाळ : सर्व शाळांमधील शिक्षकांची पदे निश्चित करण्यासाठी शिक्षण आयुक्तांनी जुलैमध्ये शासनाला सादर केलेला प्रस्ताव आॅगस्टमध्ये फुटला असून या प्रस्तावाने शिक्षकांची झोप उडविली आहे. प्रस्तावातील सुधारित निकषामुळे उच्च प्राथमिक स्तरावर अतिरिक्त शिक्षकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची भीती आहे.शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी १३ जुलैला शिक्षण खात्याच्या अपर मुख्य सचिवांना हा प्रस्ताव दिला. विशेष म्हणजे तब्बल दीड महिन्यानंतर हा अहवाल आयुक्त कार्यालयातून फुटला आणि शिक्षक संघटना जाग्या झाल्या. नव्या प्रस्तावानुसार प्रति विद्यार्थी शिक्षक पदे मंजूर करताना विद्यार्थी संख्या वाढणार आहे. आतापर्यंत जेथे ३० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक पद मंजूर होते, तेथे ३५ विद्यार्थ्यांची गरज भासणार आहे.पद निश्चितीचा असा आहे प्रस्तावपाचवी ते दहावीपर्यंत वर्ग असलेल्या माध्यमिक शाळेत १७५ विद्यार्थी संख्येपर्यंत पाच पदे मिळतील. १७५ च्या पुढे प्रति ३५ विद्यार्थ्यांमागे एक अशी शिक्षक पदे अनुज्ञेय ठरतील. आठवी ते दहावीपर्यंतच्या शाळांना १०५ विद्यार्थ्यांपर्यंत तीन पदे आणि त्यापुढे प्रति ४० विद्यार्थ्यांमागे एक या प्रमाणात शिक्षक मिळतील.पहिली ते पाचवीपर्यंतच्या प्राथमिक शाळेत मात्र ३० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक हा निकष कायम असेल. मात्र दोनशे पटसंख्येशिवाय मुख्याध्यापक पद मिळणार नाही. दोनशेच्या पुढे प्रत्येक ४० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक मंजूर होईल. सहावी ते आठवी वर्ग असलेल्यांना ३५ विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक मंजूर केला जाईल.शारीरिक शिक्षण शिक्षकांना आनंद : २०१४-१५ च्या संचमान्यतेतून शारीरिक शिक्षकांना वगळले होते. त्या पुढच्या वर्षी त्यांचा विशेष शिक्षक दर्जा काढून घेतला. मात्र आता आयुक्तांच्या नव्या प्रस्तावानुसार शारीरिक शिक्षण शिक्षकांना संचमान्यतेत स्थान मिळणार आहे.

टॅग्स :Educationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्रSchoolशाळाStudentविद्यार्थी