शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
2
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
3
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
4
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
5
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
7
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
8
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
9
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
10
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
11
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
12
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
13
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
14
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
15
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
16
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
17
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
18
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
19
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
20
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
Daily Top 2Weekly Top 5

एफटीआयआयच्या प्रभारी संचालकपदी पाठराबे

By admin | Updated: July 18, 2015 02:44 IST

फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाच्या (एफटीआयआय) प्रभारी संचालकपदी प्रशांत पाठराबे यांची नियुक्ती करण्यात आली. मावळते संचालक डी.जे. नारायण

पुणे : फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाच्या (एफटीआयआय) प्रभारी संचालकपदी प्रशांत पाठराबे यांची नियुक्ती करण्यात आली. मावळते संचालक डी.जे. नारायण यांच्याकडून त्यांनी शुक्रवारी पदाची सूत्रे स्वीकारली.केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने डी.जे. नारायण यांना पुन्हा मुदतवाढ न देता पाठराबे यांच्याकडे हा अतिरिक्त कार्यभार सोपविला. पाठराबे यांनी यापूर्वी डिफेन्सचे जनसंपर्क अधिकारी, एनएफएआयचे प्रभारी संचालकपद अशा जवाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या असून, सध्या ते पीआयबीचे ब्युरो चिफ म्हणून कार्यरत आहेत. आंदोलन किंवा विद्यार्थ्यांवरील कारवाईसंदर्भात विचारले असता, विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांची बाजू सर्वप्रथम समजावून घेईन, असे पाठराबे यांनी सांगितले. डॉ. गणेशदेवी यांचाही विद्यार्थ्यांना पाठिंबाज्येष्ठ भाषा संशोधक डॉ. गणेशदेवी यांनी एफटीआयआयला भेट देऊन विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला. एनएससीआरटी किंवा ललित कला केंद्र अशा संस्थांमध्येही हेच प्रकार घडत आहेत. क्षमता नसलेल्या लोकांना संस्थांच्या संचालक किंवा अध्यक्षपदी विराजमान केले जात आहे, ही दुर्दैवी बाब आहे. गुणवत्तेवर आधारित शिक्षणाचा विचार न करता त्याकडे धंदेवाईकतेच्या दृष्टिकोनातून पाहिले जात आहे.