मंगरुळपीर (वाशिम) : नापिकीमळे कर्जाची परतफेड कशी करावी, या चिंतेत सापडलेल्या मंगरूळपीर तालुक्यातील माळशेलु येथील ङ्म्रीकृष्ण देवसा गुजर (६0) या शेतकर्याने शुक्रवारी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.माळशेलु येथील ङ्म्रीकृष्ण गुजर यांच्याकडे ५ एकर शेती आहे. नापिकीमुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ५५ हजार रुपयांच्या पीककर्जाची परतफेड कशी करावी, या चिंतेत ते होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, नातवंडे आणि मोठा आप्त परिवार आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}