शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

फडणवीस सरकारनं वरिष्ठ आयएएस अधिका-यांच्या केल्या बदल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2018 5:20 PM

या बदल्यांमध्ये 8 वरिष्ठ अधिका-यांचा खांदेपालट करण्यात आला आहे.

मुंबई- फडणवीस सरकारनं वरिष्ठ आयएएस अधिका-यांच्या बदल्या केल्या आहेत. या बदल्यांमध्ये 8 वरिष्ठ अधिका-यांचा खांदेपालट करण्यात आला आहे. सतीश गवई यांची पर्यावरण विभागातून उद्योग विभागात बदली करण्यात आली आहे. सुनील पोरवाल हे गृह विभागाचे नवे अतिरिक्त मुख्य सचिव असणार आहेत.आतापर्यंत गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव असलेले सुधीर श्रीवास्तव यांची बदली महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात झाली आहे. मुख्यमंत्र्यांचे सचिव अनिल डिगीकर यांची बदली पर्यावरण विभागात करण्यात आली आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव आशिष कुमार सिंह यांची बदली परिवहन विभागात करण्यात आली आहे.शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांची अखेर बदली करण्यात आली असून, त्यांना सामान्य प्रशासन विभागात पाठवण्यात आले आहे. बांधकाम विभागात आशिषकुमार सिंह यांच्या जागी मनोज सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.