शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोरेगाव-भीमा हिंसाचार संबंधित साक्ष आॅक्टोबरमध्ये नोंदवली जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 19:57 IST

कोरेगाव-भीमा येथे १ जानेवारी २०१८ला झालेल्या हिंसाचार प्रकरणी कोरेगाव भीमा चौकशी आयोग स्थापन करण्यात आला आहे.

ठळक मुद्देचौकशी आयोग पुण्यामध्ये येत्या ३ ते ६ आॅक्टोबर रोजी साक्षीदारांची साक्ष नोंदवून घेणार संबंधित चौकशी आणि साक्ष नोंदविण्याचे काम आॅक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे जाहीर

पुणे : कोरेगाव भीमा येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणी चौकशी आयोग पुण्यामध्ये येत्या ३ ते ६ आॅक्टोबर रोजी साक्षीदारांची साक्ष नोंदवून घेणार आहे.काही संस्था वा व्यक्तींना काही माहिती द्यायची असल्यास त्यांनी आयोगाकडे ३ सप्टेंबर पर्यंत लेखी कळवावे असे आवाहन करण्यात आले आहे. कोरेगाव-भीमा येथे १ जानेवारी २०१८ला झालेल्या हिंसाचार प्रकरणी कोरेगाव भीमा चौकशी आयोग स्थापन करण्यात आला आहे. यापुर्वी आयोगाने ११ ते १५ मे रोजी शपथपत्राच्या स्वरुपात निवेदने मागविली होती. आयोगाने देखील कोरेगाव भीमा, पेरणेफाटा, वढू बुद्रुक, सणसवाडी येथे भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला होता. नागरिक, पोलीस आणि प्रशासनाकडून अनेक अर्ज देखील झाले आहेत. तसेच, संबंधित चौकशी आणि साक्ष नोंदविण्याचे काम आॅक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे जाहीर करण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर ५ ते ७ सप्टेंबर रोजी आयोगाच्या मुंबई कार्यालयात आणि ३ ते ६ आॅक्टोबर रोजी पुण्यातील जुन्या जिल्हा परिषदेच्या इमारतीतील कार्यालयात होणार आहे. संबंधीत साक्षीदारांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. तसेच सुरुवातीस ज्या साक्षीदारांना बोलावण्यात आले आहे, त्यांची नावे आणि सुनावणीची तारीख आयोगाच्या कार्यालयात उपलब्ध आहे. या शिवाय ज्यांनी आयोगाकडे निवेदने दाखल केली आहेत, त्या संस्था, संघटना अथवा व्यक्तींना सुनावणीला उपस्थित राहता येईल. त्यासाठी त्यांना आयोगाच्या माहिती आयुक्त कार्यालय, नवीन प्रशासकीय भवन, मादाम कामा रस्ता, मुंबई येथील कार्यालयाकडे येत्या ३ सप्टेंबर पर्यंत लेखी कळवावे लागेल.  

टॅग्स :PuneपुणेBhima-koregaonभीमा-कोरेगावPoliceपोलिस