शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
IPL 2026: अभिषेक-हेडची वादळी खेळी; क्लासेनचा क्लास! SRH नं घरच्या मैदानावर MI ला दिला पराभवाचा धक्का
4
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
5
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
6
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
7
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
8
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
9
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
10
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
11
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
12
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
13
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
14
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
15
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
16
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
17
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
18
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
19
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
20
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अभियंत्याने केलेल्या हत्याकांडाचे गूढ कायम

By admin | Updated: March 12, 2015 01:45 IST

आयआयटी अभियंता प्रवीण मनवरने पत्नी व मुलीच्या केलेल्या हत्याकांडाचे गूढ कायम असून त्याने हे टोकाचे पाऊल का उचलले

कारंजा लाड (जि. वाशिम) : आयआयटी अभियंता प्रवीण मनवरने पत्नी व मुलीच्या केलेल्या हत्याकांडाचे गूढ कायम असून त्याने हे टोकाचे पाऊल का उचलले, याबाबत त्याचे कुटुंबीयही अस्वस्थ आहेत. पोलिसांनी प्रवीणला अटक केली आहे. मध्य प्रदेशातील छत्तरपूर येथे केंद्र शासनाच्या ‘नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन’मध्ये अभियंतापदी कार्यरत असलेल्या प्रवीण ज्ञानेश्वर मनवर (३८, रा. कारंजा (लाड) जि. वाशिम ) याने कार पेटवून, पत्नी व मुलींसह ती १0 मार्चला मध्य प्रदेशातील मुलताई येथे दरीत ढकलून दिली होती. समाजमन सुन्न करणाऱ्या या हत्याकाडांतील आरोपी प्रवीणचे कुटुंब हे मुळचे कारंजा लाड तालुक्यातील वाई कांरजा येथील आहे. प्रवीण यांचे वडील ज्ञानेश्वर मनवर पुलगाव येथे जवाहर नवोदय विद्यालयात प्राचार्य होते. तर त्यांचे पाच काका शासकीय सेवेतच उच्च पदावर कार्यरत होते. प्रवीणला राजदीप हा एक भाऊ असून तो वाशिम शाळेत शारीरिक शिक्षक आहे. प्रवीणच्या दोन बहिणी उच्च शिक्षित आहेत. प्रवीणची पत्नी शिल्पादेखील अभियांत्रिकीची पदवीधर होती. उच्च शिक्षणाची पार्श्वभूमी असलेल्या या कुटुंबात हत्याकांड घडल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. (प्रतिनिधी)