शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

ई-चालान विरोध: राज्यव्यापी संप अखेर संध्याकाळी मागे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 07:49 IST

मंत्री सरनाईक यांनी संध्याकाळी मध्यस्थी करीत हा संप मागे घेण्याचे आवाहन केले होते. यावेळी म्हणाले,  वाहतूकदारांच्या संपाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : ई-चालान रद्द करण्याबाबत राज्यभरातील वाहतूकदारांनी पुकारलेला संप गुरुवारी संध्याकाळी मागे घेण्यात आला.  समस्यांवर तोडगा काढण्यासाठी शासन सकारात्मक भूमिका घेणार असून, लवकरच पोलिस व परिवहन विभागाची संयुक्त बैठक बोलावण्याचे आश्वासन राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिल्यानंतर वाहतूकदारांनी हा निर्णय घेतला.

 मंत्री सरनाईक यांनी संध्याकाळी मध्यस्थी करीत हा संप मागे घेण्याचे आवाहन केले होते. यावेळी म्हणाले,  वाहतूकदारांच्या संपाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्यात आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाहतूकदार संघटनांची शिखर समिती ‘महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट ॲक्शन कमिटी’च्या सदस्यांशी संवाद साधला. वाहतूकदारांच्या मागण्यांचा शासन   विचार करीत असून, संप मागे घ्यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले.  

... म्हणून आंदोलन तात्पुरते मागे, संघटनेचा दावा ई-चलानांबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल. तसेच या विषयावर चर्चा करण्यासाठी परिवहन विभाग, पोलिस प्रशासन आणि वाहतूकदार संघटनांचे प्रतिनिधींची  बैठक  आयोजित करण्यात येणार असल्याचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. दरम्यान, मंत्री सरनाईक यांनी आश्वासनांचा मान राखून ‘महाराष्ट्र ट्रान्सपोर्टर्स ॲक्शन कमिटी’सह विविध वाहतूक संघटनांनी सुरू असलेले आंदोलन तात्पुरते मागे घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे संघटनेच्या प्रतिनिधींनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : E-Challan Protest: Statewide Transport Strike Called Off Evening.

Web Summary : Maharashtra's transport strike against e-challans ended Thursday evening after government assurances of a joint meeting between police, transport officials, and transport organizations. Transport Minister Pratap Sarnaik intervened, conveying Chief Minister Fadnavis's willingness to address demands. The Maharashtra Transporters Action Committee temporarily suspended the strike based on these assurances.
टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसpratap sarnaikप्रताप सरनाईक