शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

"कोरोना उपचारानंतर म्युकरमायकोसिसचा गंभीर धोका वेळीच ओळखून उपाययोजना करण्याची गरज"

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2021 18:34 IST

खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांची मुख्यमंत्र्यांना सूचना. व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये उपस्थित करण्यात आला मुद्दा.

ठळक मुद्देस्टेरॉईडसाठीही टास्क फोर्स स्थापन करण्याच्या श्रीकांत शिंदे यांच्या सूचनाम्युकरमायकोसिस आजाराविषयी जनजागृती करण्याचंही शिंदे यांचं आवाहन

कल्याण-कोरोना उपचारानंतर म्युकरमायकोसिस या गंबीर आजाराचा धोका वाढतो. त्यामुळे रुग्णांना डोळे गमाविण्याची वेळ येत आहे. त्याच्यावर वेळीच उपाययोजना करण्याची सूचना कल्याणचे शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे.मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या व्हिडीओ कॉन्फरसन्समध्ये हा मुद्दा खासदार शिंदे यांनी उपस्थित केला. या कॉन्फरन्समध्ये कोविड टास्क फोर्स टीमचे डॉ. संजय ओक, शशांक जोशी, राहूल पंडित आदी सहभागी होते. जीवघेण्या म्युकरमायकोसिस या बुरशी इंफेक्सनचा धोका वाढतोय हा मुद्दा उपस्थित केला. चेहऱ्याभोवतीच्या हाडांच्या पोकळीत म्युकरमायकोसीस आजार होतो. डोळे व मेंदूवर त्याचा परिणाम होतो. कोरोना उपचारा दरम्यान स्टेरॉईडससारख्या औषधामुळे शरीरात संसर्ग वाढत असून अनियंत्रित मधूमेह आणि कोरोनावरील उपचारा दरम्यान साईड इफेक्टमुळे  रोग प्रतिकार शक्ती कमी असलेल्या रुग्णांना हा आजार होतो. त्यावर उपचार करण्यासाठी फोटेरिसिन बी या इंजेक्शन वापराने इलाज करता येतो. या निदानासाठी असलेले हे औषध खुप खार्चिक असून आज ज्याप्रमाणे कोरोनावर रेमडेसीवीर इंजेक्शनचा तुटवडा आहे. त्याच प्रमाणे या इंजेक्शनचा तुटवडा भविष्यात भासू शकतो. त्यासाठी आत्ताच नियोजन करणे आवश्यक असल्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या. स्टेरॉईडसाठीही टास्क फोर्स स्थापन करारुग्णालयातील ऑक्सीजन गरज आणि पुरवठा यांच्या ऑडीट करीता कोविड टास्क फोर्स कार्यरत आहे. त्याच धर्तीवर स्टेरॉईडस सारख्या औषधांच्या वापरावर देखरेख ठेवण्यासाटी टास्क फोर्स स्थापन करावी अशी मागणी खासदार शिंदे यांनी केली आहे. म्युकरमायकोसिस आजाराविषयी जनजागृती करावी"म्युकरमायकोसिस संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये प्रामुख्याने डोळ्य़ाला सूज येणो, लाल होणो, दृष्टी कमी होणे, सतत डोळ्यातून पाणी येणे ही लक्षणो आढळून येतात. ही लक्षणे आढळल्यास नागरिकांनी तात्काळ नाक, कान, घसा तज्ज्ञांकडून तपासणी करुन घ्यावी. सरकारने त्यासाठी चाचण्या व तपासण्याकरीता जनजागृती करावी," अशी सूचना खासदार शिंदे यांनी केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याShrikant Shindeश्रीकांत शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtraमहाराष्ट्र