शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

‘भाई’ चित्रपटातून हिराबाई बडोदेकर यांचे चारित्र्यहनन : प्रभा अत्रे यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 12:47 PM

काही दिवसांपूर्वी महेश मांजरेकर दिग्दर्शित भाई : व्यक्ती आणि वल्ली हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे.

पुणे : ‘भाई : आणि व्यक्ती आणि वल्ली’ या महेश मांजरेकर दिग्दर्शित चित्रपटात गुरुवर्या हिराबाई बडोदेकर यांच्या संबंधात जे काही चित्रण झालेले आहे. ते पाहून अत्यंत वाईट वाटले आणि राग ही आला. केवळ हिराबाईंच्या काळातच नव्हे तर आजही एक आदर्श स्त्री कलाकार म्हणून त्यांचा आवर्जून उल्लेख केला जातो. अत्यंत शालीन , सौम्य , मृदू पण भारदस्त असं त्यांचं वागणं , बोलणं होतं . मात्र, भाई नुकताच प्रदर्शित झालेल्या भाई या चित्रपटात हिराबाईंच्या व्यक्तिमत्वाला बदनाम आणि घोर अपमानित करणारा असा आहे. या चित्रपटातून हिराबाई बडोदेकर यांचे चारित्र्यहनन  करण्यात आलेले आहे. असा आरोप ज्येष्ठ गायिका प्रभा अत्रे यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी महेश मांजरेकर दिग्दर्शित भाई : व्यक्ती आणि वल्ली हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद मिळतो आहे. परंतु, प्रभा अत्रे यांनी या चित्रपटात हिराबाई बडोदेकर यांचे चारित्र्यहनन करण्यात आले असल्याचा आरोप केला आहे. अत्रे यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकातुन हा आरोप केला आहे. त्या म्हणाल्या आहेत, पु .ल. देशपांडे , कुमार गंधर्व, वसंतराव देशपांडे आणि भीमसेन जोशी यांच्यापेक्षा जवळपास पंधरा ते वीस वर्षांनी हिराबाई बडोदेकर ह्या मोठ्या आहेत . त्या सगळ्यांना हिराबाई ह्या मातृस्थानी , गुरुस्थानी अशा होत्या. या तिघांनी हिराबाई एकेरी नावाने उल्लेख करावा याचं आश्चर्य वाटतं. तसेच चित्रपटात हिराबाईंची भूमिका साकारणारी स्त्री सम वयाची दाखवली आहे आणि तिचे हावभावही भडक आहेत .

टॅग्स :Bhaai - Vyakti Kee Valli Movieभाई-व्यक्ती की वल्लीcinemaसिनेमाMahesh Manjrekarमहेश मांजरेकर