शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीच्या भूमिकेला बळी पडू नका - विखे

By admin | Updated: October 26, 2015 02:39 IST

पाण्याच्या चिघळलेला प्रश्न हे राष्ट्रवादीचे पाप आहे. या मुद्द्यावर जनतेचे डोके भडकवून दंगे व गोळीबार घडविण्याचा राष्ट्रवादीचा डाव आहे

लोणी (जि. अहमदनगर) : पाण्याच्या चिघळलेला प्रश्न हे राष्ट्रवादीचे पाप आहे. या मुद्द्यावर जनतेचे डोके भडकवून दंगे व गोळीबार घडविण्याचा राष्ट्रवादीचा डाव आहे. त्यांच्या भूमिकेला काँग्रेस कार्यकर्त्यांनी बळी पडू नये, असे आवाहन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे यांनी केले आहे. मराठवाड्यातील जनता आपली बंधू आहे. त्यांच्या मदतीसाठी सर्वांनी एकत्र बसावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. जायकवाडीला पाणी सोडण्याच्या निर्णयाविरोधात दोनच दिवसांपूर्वी जिल्ह्यातील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एक झाले होते. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचाही त्यात समावेश होता. त्यानंतर बाळासाहेब विखे यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला. पाणीप्रश्नावर राष्ट्रवादीला अकोले, कोपरगाव, नेवासा, राहुरीत मोर्चाच्या निमित्ताने वादंग करायचे आहेत. पाणीप्रश्नी काँग्रेसची भूमिका योग्य व समन्वयाची आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी राज्यात बदनाम होत आहे. त्यामुळे या प्रश्नावर राष्ट्रवादीकडून काँग्रेसचा आधार घेतला जात आहे. त्यांच्या भूमिकेला बळी न पडता सावधगिरी बाळगा, असे आवाहन त्यांनी केले आहे.राष्ट्रवादीतील नेत्यांच्या कृष्णकृत्यांच्या चौकशा राज्य सरकारने सुरू केल्या आहेत. राष्ट्रवादीकडे सरकारविरोधात आवाज उठविण्यासाठी एकही प्रभावी प्रश्न नाही. त्यामुळे त्यांनी आता पाणीप्रश्नावर दंगे व गोळीबार कसा होईल, त्यात जनतेचा बळी कसा जाईल, यासाठी योजना आखल्याचे विखे म्हणाले. (वार्ताहर)