शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

सामोसा चटणीत उंदीर निघाल्याचा कट बदनामीसाठी : दुकानदाराचा आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2018 18:47 IST

पुण्यात सामोसाच्या चटणीत सापडलेल्या उंदरामुळे गोंधळ उडाला असताना या संबंधी बदनामीचा कट रचल्याचा गंभीर आरोप दुकानदाराने केला आहे. 

पुणे : पुण्यात सामोसाच्या चटणीत सापडलेल्या उंदरामुळे गोंधळ उडाला असताना या संबंधी बदनामीचा कट रचल्याचा गंभीर आरोप दुकानदाराने केला आहे.              याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील कमला नेहरु हॉस्पिटलजवळच्या शारदा स्वीट्समधून आणलेल्या सामोसा चटणीत उंदीर निघाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सुरुवातीला हा व्हिडीओ सोशल मीडियावरून व्हायरल करण्यात आला. त्यानंतर या प्रकरणाची गंभीर दखल घेत अन्न व औषध प्रशासनाने दुकान बंद करण्याचे आदेश दिले.            यावर दुकानदार रामकिशन परदेशी यांनीही आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले की, एका ग्राहकाने जवळपास 200 समोसे आपल्या दुकानातून खरेदी केले होते. मात्र काही वेळात हा ग्राहक 20-25 जणांसह पुन्हा आपल्या दुकानात आला. त्यानंतर त्याने चटणीमध्ये उंदिर असल्याचं सांगितले.तेव्हा संबंधित ग्राहकाने पोलीस तक्रार करण्याची धमकी देत परदेशी यांच्याकडे एक लाख रुपयांची मागणी केली. मात्र परदेशी यांनी या ग्राहकाला 40 हजार रुपये दिले होते.  मात्र प्रकरण पैसे देऊन मिटवल्यानंतरही हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने हे प्रकरण प्रकाशात आले असल्याचे म्हटले आहे. 

टॅग्स :PuneपुणेFDIपरकीय गुंतवणूक