शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम महाराष्ट्रातील युतीच्या प्रचाराची दिशा सोमवारी पुण्यात निश्चित होणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2019 20:36 IST

पुणे लोकसभा मतदार संघात १ हजार ९४४ बुथ असून, आतापर्यंत १ हजार ८१० बुथ कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्री व उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीभाजप, सेनेच्या कार्यकर्त्यांची एकत्र समन्वय बैठक 

पुणे :  लोकसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पश्चिम महाराष्ट्रावर अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. यासाठी पुढील दीड-दोन महिन्यातील प्रचाराची दिशा व राजकीय गणिते लक्षात घेण्यासाठी येत्या सोमवारी (दि. १८) रोजी फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत पुण्यात संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टी व शिवसेनेच्या पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांची एकत्र समन्वय बैठक आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती भाजपाचेपुणे शहर अध्यक्ष योगेश गोगावले यांनी पत्रकार परिषदेत दिली.     लोकसभा निवडणुकीसाठी शहर भाजपाची यंत्रणा सज्ज असल्याची माहिती गोगावले यांनी दिली. पुणे लोकसभा मतदार संघात १ हजार ९४४ बुथ असून, आतापर्यंत १ हजार ८१० बुथ कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर १९ हजार ४५० बुथ प्रमुखांच्या देखील नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. याशिवाय निवडणुकीच्या विविध कामांसाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. दरम्यान भाजपा उमेदवारी देताना जातीय समीकरणे लक्षात घेणार का या  प्रश्नावर पुणे लोकसभा मतदार संघात भाजपा उमेदवारी देताना जातीचा मुद्दा महत्वाचा धरणार नाही. तर विकासाच्या मुददयावर निवडणुक होईल. भाज  पक्ष देईल ती जबाबदारी घेण्यास तयार आहे, असे सांगत गोगावले यांनी स्वताच्या उमेदवारी बाबत भाष्य करणे टाळले. ------निवडणूक व्यवस्थापन समिती जाहीर   पुणे लोकसभा मतदार संघाचे प्रभारी पदाची जबाबदारी आमदार योगेश सागर यांना देण्यात आली आहे. लोकसभा संयोजक दीपक मिसाळ ,सहसंयोजक दीपक पोटे , निवडणूक प्रमुख आमदार विजय काळे, सहप्रमुख मुरली मोहोळ, जाहीरनामा प्रमुख माधुरी मिसाळ यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे.  ----------------संजय काकडे अद्यापही भाजपाचे संजय काकडे भाजपाचे सहयोगी सदस्य खासदार असून, त्यांनी आतापर्यंत कोणतीही लेखी अथवा तोडी पक्षाचे पद सोडत असल्याचे कळविलेले नाही. यामुळे आजही संजय काकडे भाजपचेच आहे. यामुळे पक्ष कार्यालयातील बॅनरवरील त्यांचा फोटो काढण्यात आला नसल्याचे भाजपाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

टॅग्स :PuneपुणेLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना