शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

एक हजार ग्रामपंचायतीत निवडणुकीचे धूमशान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 06:53 IST

राज्याच्या २६ जिल्ह्यांतील एक हजार ४१ ग्राम पंचायतींची निवडणूक २६ सप्टेंबर रोजी होणार असून त्या निमित्ताने ग्रामीण राजकारण तापणार आहे.

मुंबई : राज्याच्या २६ जिल्ह्यांतील एक हजार ४१ ग्राम पंचायतींचीनिवडणूक २६ सप्टेंबर रोजी होणार असून त्या निमित्ताने ग्रामीण राजकारण तापणार आहे. या शिवाय, ६९ ग्राम पंचायतींच्या सरपंच पदाच्या रिक्त जागांसाठीही त्याच दिवशी मतदान होईल.राज्य निवडणूक आयुक्त ज.स.सहारिया यांनी सांगितले की, उमेदवारी अर्ज ५ ते ११ सप्टेंबर दरम्यान स्वीकारले जातील. छाननी १२ सप्टेंबरला होईल. अर्ज १५ सप्टेंबर रोजी मागे घेता येतील. मतदान २६ सप्टेंबरला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल. मतमोजणी २७ सप्टेंबरला होईल.पोटनिवडणूक होणाऱ्या सरपंचपदांच्या जिल्हानिहाय रिक्त जागा : ठाणे ४, रायगड ३, सिंधुदुर्ग १, नाशिक ८, धुळे २, जळगाव १, पुणे ६, सातारा ३, सांगली १०, उस्मानाबाद १, जालना २, यवतमाळ ३, वाशीम ६, बुलडाणा २, नागपूर १, चंद्रपूर २ व गडचिरोली १४.जिल्हानिहाय ग्रामपंचायती निवडणूक होणाºया ग्राम पंचायतींची जिल्हानिहाय संख्या अशी :ठाणे - ६, रायगड १२१,रत्नागिरी ९, नाशिक २४, धुळे ८३, जळगाव ६, अहमदनगर ७०, नंदुरबार ६६, पुणे ५९, सोलापूर ६१, सातारा ४९, सांगली ३, कोल्हापूर १८, बीड २, नांदेड १३, यवतमाळ ३, बुलडाणा ३, अकोला ३, नागपूर ३८१, वर्धा १५, चंद्रपूर १५, भंडारा ५ आणि गडचिरोली ५

टॅग्स :Electionनिवडणूकgram panchayatग्राम पंचायतBJPभाजपाShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस