शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
2
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
3
भांडूपमधील प्रकरण जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल
4
३० जूनला PPF, SSY सारख्या योजनांचे व्याजदर कमी होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, पाहा डिटेल्स
5
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
6
"फडणवीसांना खूपच धूर्त म्हणावं लागेल, प्रत्येक अधिवेशनाआधी ते एक फासा फेकतात आणि...", अंजली दमानियांचं सूचक ट्विट
7
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
8
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
11
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या
12
...तरी विभक्त पत्नीला देखभाल खर्च द्यावाच लागेल; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
13
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
14
Bigg Boss मधील आतापर्यंत तिसऱ्या स्पर्धकाचा अचानक मृत्यू; प्रत्येक घटनेमागे कारण एकच...
15
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
16
Panvel Crime News: धक्कादायक! नऊ महिने पोटात वाढवलेल्या बाळाला जन्मताच रस्त्यावर फेकलं, पनवेल येथील घटना
17
मुले पुढे जातात, मुलींना लग्न करणेही होते कठीण; लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल न्यायालयाकडून गंभीर चिंता
18
‘तशा’ किती विकासकांना अटक केली? कल्याण-डोंबिवली पालिकेला मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल
19
"मी हात जोडले, पाय धरले, पण त्या नराधमाने…’’, कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेचा धक्कादायक जबाब   
20
मुंबई: अस्मी चव्हाणने ३० व्या मजल्यावरून उडी मारून का केली आत्महत्या? पोलिसांच्या तपासातून समोर आली माहिती

जन्मदात्याकडून मुलीवर अत्याचार, आईचाही मदतीसाठी नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2017 04:50 IST

मुलीच्या अज्ञानाचा फायदा घेत ४० वर्षांचा जन्मदाता गेल्या पाच वर्षांपासून मुलीवर लैंगिक...

मुंबई : मुलीच्या अज्ञानाचा फायदा घेत ४० वर्षांचा जन्मदाता गेल्या पाच वर्षांपासून मुलीवर लैंगिक अत्याचार करत असल्याची घटना कफ परेडमध्ये उघडकीस आली आहे. धक्कादायक म्हणजे याबाबत मुलीने आईकडे मदतीची मागणी केली. मात्र, आईनेही बदनामीच्या भीतीने मदतीसाठी पुढाकार घेतला नाही. या प्रकरणी कफपरेड पोलिसांनी वडिलांविरुद्ध पॉक्सो आणि लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करुन नराधम बापाला बेड्या ठोकला.कफ परेड परिसरात १६ वर्षांची नेहा (नावात बदल) आईवडिलांसह राहते. आई कामासाठी बाहेर गेल्यावर ती वडिलांसोबत असायची. याच संधीचा फायदा घेत २०१२ मध्ये पहिल्यांदा ११ वर्षांच्या नेहावर बापाने लैंगिक अत्याचार केले. कुणाकडे वाच्यता केल्यास ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर तो अत्याचर करत राहिला. मंगळवारी संध्याकाळी त्याने पुन्हा तिच्यावर अत्याचार केला. आईने तुझा गैरसमज होत असल्याचे सांगून तिला पुन्हा गप्प केले. अखेर कंटाळलेल्या नेहाने एकटीनेच पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. (प्रतिनिधी)