शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी कर्जमाफीसाठी ६ हजार कोटींची मागणी; सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 09:34 IST

Maharashtra Farmer Loan Waiver 2026: उद्धवसेनेचे आ. भास्कर जाधव यांनी राज्यातील पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळण्याबाबत लेखी प्रश्न विचारला होता. 

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात वित्त आणि नियोजन विभागाकडे ५ हजार ९७५ कोटी ५१ लाख रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आल्याची माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी शुक्रवारी विधानसभेत लेखी प्रश्नाच्या उत्तरात दिली. तसेच हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे मंजूर करण्यात आलेला ५०० कोटी रुपयांचा निधी वितरित करण्याची कार्यवाही सुरु असल्याचेही नमूद केले आहे.

उद्धवसेनेचे आ. भास्कर जाधव यांनी राज्यातील पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळण्याबाबत लेखी प्रश्न विचारला होता. 

या प्रश्नाच्या उत्तरात पाटील यांनी शेतकऱ्यांची थकीत कर्जाच्या विळख्यातून सोडवणूक करण्यासाठी तसेच अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजनांची शिफारस सरकाराला करण्यासाठी ३० ऑक्टोबर २०२५ च्या शासन निर्णयन्वये उच्चाधिकार समिती नेमण्यात आली घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याची बाब आहे. या समितीच्या शिफारशी विचारात सरकारच्या विचाराधीन असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.

४ हजार ६०१ कोटींची एफआरपी थकीत

राज्यातील साखर कारखान्यांनी सन २०२५-२६ या हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ४ हजार ६०१ कोटी रुपयांची एफआरपी (उचित लाभकारी मुख्य) थकवली असल्याची माहिती बाबासाहेब पाटील यांनी अन्य एका प्रश्नाच्या उत्तरात दिली.

अजित पवार गटाचे आमदार प्रतापराव पाटील-चिखलकर यांनी थकीत एफआरपीबाबत लेखी प्रश्न विचारला होता. सन २०२५-२६ या हंगामात राज्यातील २०६ कारखान्यांनी गाळप घेतले असून १५ फेब्रुवारी अखेर अहवालानुसार ३१ जानेवारीपर्यंत ८७० लाख ११ हजार मे. टन उसाचे गाळप झाले आहे. 

कारखान्यांची देय एफआरपी ३३ हजार ६९७ कोटी रुपये असून यापैकी २९ हजार ९६ कोटी अदा केल्याचे सहकार मंत्र्यांनी उत्तरात म्हटले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : ₹6,000 Crore Sought for Farmer Loan Waiver Scheme

Web Summary : Maharashtra seeks ₹5,975.51 crore for the Shivaji Maharaj Farmer Scheme in 2026-27. ₹500 crore approved in the winter session is being distributed. Sugar factories owe farmers ₹4,601 crore in FRP from the 2025-26 season, with ₹33,697 crore total FRP due.
टॅग्स :Farmerशेतकरीfarmer suicideशेतकरी आत्महत्याMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारvidhan sabhaविधानसभाVidhan Bhavanविधान भवन