शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

इच्छादेवीच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी

By admin | Updated: October 9, 2016 18:17 IST

महाराष्ट्राच्या सीमेला लागून असलेल्या मध्य प्रदेशातील इच्छापूर येथील इच्छादेवीच्या शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त गर्दी होत आहे.

ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 9 - महाराष्ट्राच्या सीमेला लागून असलेल्या मध्य प्रदेशातील इच्छापूर येथील इच्छादेवीच्या शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त गर्दी होत आहे. इच्छादेवीचे प्राचीन मंदिर सातपुडा पर्वतावर इच्छापूर गावापासून दक्षिणेला सुमारे दीड किमी अंतरावर आहे. मंदिराच्या विकास कामासाठी मध्य प्रदेश शासनाने एक कोटीचा निधी दिला आहे. यातून बरीचशी विकासकामे केली गेली. मंदिरात वर्षातून दोन वेळा मोठे उत्सव साजरे केले जातात.चैत्र शुद्ध नवमीला देवीची मोठी यात्रा भरते. यात्रेच्या एक दिवस आधी निमसाड्या कार्यक्रम पाहण्याजोगा असतो. मध्य प्रदेश व महाराष्ट्रातून देवीच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमाणावर येत असतात. तापी महात्म्याच्या सातव्या अध्यायात इच्छापूर महात्म्य वर्णिले आहे. एक तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. इच्छादेवी देवस्थान ५०० वर्ष प्राचीन आहे. त्याचे निर्माण कार्य एका मराठा सुभेदाराने केले. सातपुडा पर्वतावर १२५ फूट उंचावर मंदिर आहे.भाविकांच्या सोयीसाठी १९८४ मध्ये ट्रस्टची स्थापना करण्यात आली. मंदिराच्या दक्षिणेला पर्वताच्या पायथ्याशी एका महान तीर्थ आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष फकिरा तोरे, उपाध्यक्ष भागवत महाजन, सचिव महेश पातोंडीकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.