शहरं
Join us  
Trending Stories
1
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
2
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
3
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
4
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
5
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
6
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
7
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
9
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
10
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
11
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
12
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
14
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
15
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
16
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
17
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
18
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
19
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
20
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते

Coronavirus Update : राज्यात रुग्णसंख्येत थोडी वाढ; चोवीस तासांत १२,२०७ कोरोनाबाधितांची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 10:08 PM

Coronavirus In Maharashtra : गेल्या चोवीस तासांत राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत झाली वाढ. ३९३ रुग्णांचा मृत्यू.

ठळक मुद्दे गेल्या चोवीस तासांत राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत झाली वाढ. ३९३ रुग्णांचा मृत्यू.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा महाराष्ट्राला सर्वाधिक फटका बसला होता. परंतु आता कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्यानं राज्य सरकारनं निर्बंधात काही सूट दिली आहे. परंतु गेल्या चोवीस तासांमध्ये पुन्हा एकदा नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत थो़डी वाढ झाली आहे. गेल्या चोवीस तासांत राज्यात १२,२०७  नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.गेल्या चोवीस तासांत राज्यात १२,२०७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर दुसरीकडे ११,४४९ कोरोनावर मात केली आहे. गेल्या चोवीस तासांत राज्यात ३९३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. राज्यात सध्या १,६०,६९३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर आता ९५.४५ टक्के इतका झाला आहे.

मुंबईत ६६० रुग्णांची वाढ गेल्या चोवीस तासांत मुंबईत ६६० नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर ७६८ रुग्णआंनी कोरोनावर मात केली. मुंबईत सध्या १५,८११ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा दर आता ९५ टक्क्यांवर पोहोचला असून रुग्ण दुपटीचा कालावधीही आता ५६६ दिवसांवर गेला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMumbaiमुंबईMumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिका