शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना...
2
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
3
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
4
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
5
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
6
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
7
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
8
MI vs SRH: मुंबई इंडियन्सच्या लाजिरवाण्या पराभवानंतर नीता अंबानी, आकाश अंबानींचा चेहराच पडला
9
ज्या बॉलरचं नाव ऐकून भल्याभल्यांना फुटतो घाम, त्यालाच मारला 'नो लूक सिक्स'; सलील आरोराचा व्हिडीओ व्हायरल?
10
“सॉरी जिया... मम्माला मरावंच लागेल”, महिलेची आत्महत्या; स्मशानभूमीत आला धडकी भरवणारा Video कॉल
11
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
12
बागेत प्रियकरासोबत रोमान्स करत होती २ मुलांची आई, गावकऱ्यांनी दोघांना पाहिलं अन् पुढे असं काही केलं...
13
Buddha Purnima 2026 Wishes: बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा बुद्ध जयंती!
14
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
15
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
16
Vastu Shastra: प्रगतीचे मार्ग मोकळे करायचे आहेत? मग तुमच्या घरातील 'हे' वास्तू दोष त्वरित दूर करा!
17
पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार?
18
"माझ्यावर हसतोय?" कुर्ल्यात तरुणावर चाकूनं सपासप वार, भररस्त्यात घडलेल्या घटनेनं खळबळ!
19
पुतिन-ट्रम्प यांची फोनवर चर्चा; युरेनियम रशियाला देण्याची ऑफर अमेरिकेने नाकारली! इराणचं टेन्शन वाढलं
20
अमेरिकेने भारताला परत केल्या ६५७ प्राचीन मूर्ती, अमूल्य ठेव्याची एवढी आहे किंमत 
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: मार्च ते सप्टेंबरदरम्यान रुग्ण निदानाचा आलेख चढाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2020 06:51 IST

CoronaVirus News: मृत्युदर घटला; कोरानाबाधित बरे होण्याचे प्रमाण वाढले

मुंबई : राज्यात मार्चात कोरोनाच्या प्रादुर्भावाला सुरुवात झाल्यापासून देशातील सर्वात जास्त रुग्ण आणि मृत्युदरात महाराष्ट्र पुढे असल्याचे दिसून आले होते. संसर्गाच्या सुरुवातीच्या काळात देशाच्या तुलनेत ४० टक्के संसर्ग राज्यात असल्याचे दिसून आले होते, आता मात्र हे प्रमाण कमी झाले आहे. राज्यातील नागरिकांसाठी दिलासादायक बाब म्हणजे, हे प्रमाण आता ४० टक्क्यांवरून २२ टक्क्यांवर आले आहे.ऑगस्ट महिन्यात स्थिरावलेल्या कोरोनाच्या स्थितीने सप्टेंबरच्या पंधरवड्यात उसंडी मारली. या काळात अगदी १२ ते २२ हजारांवर दररोजच्या रुग्ण निदानाचा आलेख पोहोचला.याविषयी टास्क फोर्सचे डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले, मागच्या काही महिन्यांच्या तुलनेत राज्यभरात कोरोना चाचण्यांची संख्या वाढविली आहे. त्यामुळे राज्यात दैनंदिन रुग्ण वाढ अधिक दिसून येते. परंतु एकूणच कोरोनाच्या मृत्युंमध्ये घट झाली असून, ही समाधानकारक स्थिती आहे. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्युंत ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण अधिक आहे, तर दुसºया बाजूला रुग्ण बरे होण्याचा दरही वाढला असून, सध्या सक्रिय रुग्णांचे प्रमाणही २.६ टक्क्यांनी कमी झाल्याचे दिसून येत आहे.आरोग्य विभागाच्या संचालिका डॉ.साधना तायडे यांनी सांगितले की, सध्या राज्यात कोरोना चाचण्यांची क्षमता दुप्पट करण्याचे काम सुरू आहे, तसेच मृत्युदर १ टक्क्यांच्या खाली आणण्याचे काम वेगाने सुरू आहे. शिवाय, पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाणही १० टक्के असल्याने, त्याविषयी टास्क फोर्सच्या तज्ज्ञांच्या निर्देशानुसार, विश्लेषण करण्यात येत आहे.कोरोना चाचणीच्या क्षमतेत वाढमुंबईत ३ फेब्रुवारी, २०२०ला पहिली कोरोना चाचणी करण्यात आली. ३ फेब्रुवारी ते ६ मे या तीन महिन्यांच्या कालावधीत एक लाख चाचण्यांचा टप्पा गाठला गेला, तर १ जूनला दोन लाख चाचण्यांचा टप्पा पार करण्यात आला. त्यानंतर, २४ जून रोजी ३ लाख चाचण्या पार पडल्या. १४ जुलै रोजी ४ लाख चाचण्या पूर्ण केल्या. २९ जुलैपर्यंत ५ लाख चाचण्या पार पडल्या होत्या, तर २३ आॅगस्टला चाचण्यांची संख्या ७ लाख झाली, तसेच २९ सप्टेंबरपर्यंत हीच संख्या ११ लाखांच्या पुढे गेली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस