शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

CoronaVirus News : धक्कादायक! महाराष्ट्रामध्ये २४ दिवसांत वाढले ५७ हजार रुग्ण; मोठी शहरे अडचणीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2020 06:33 IST

अर्थचक्र वेगाने सुरू करण्यासाठी रेल्वे, बससेवा सुरू करणे गरजेचे आहे.

मुंबई : देशातील कोरोनाबाधितांचा आकडा बुधवारी ४ लाख ५६ हजारांवर गेला असताना, त्यात सर्वाधिक म्हणजे १ लाख ४२ हजार ९00 रुग्ण एकट्या महाराष्ट्रातील आहेत. राज्याच्या सर्वच शहरांमध्ये कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत असून, त्यातही मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद, नागपूर, अकोला, सोलापूर येथील परिस्थिती काळजी वाटावी, अशी आहे.महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत ७३ हजार ७९२ रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे हे प्रमाण ५१.६४ टक्के आहे. हे प्रमाण समाधानकारक वाटत असले तरी देशाच्या तुलनेत ते कमी आहे. देशात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५६.७१ टक्के आहे. मुंबईमध्ये रुग्णांची संख्या वाढत असल्याने येथील अर्थचक्र पुन्हा सुरू करण्यातही सरकारला अडचणी येत आहेत. अर्थचक्र वेगाने सुरू करण्यासाठी रेल्वे, बससेवा सुरू करणे गरजेचे आहे. पण त्या सुरू झाल्यास संसर्ग अधिक वाढण्याची भीती आहे.>निर्बंध कधी उठणार?एकीकडे राज्यात व मोठ्या शहरांत अनलॉकची चर्चा सुरू असतानाच वाढत्या रुग्णसंख्येमुळे पुन्हा कडक निर्बंध लागू करावेत, अशी मागणी काही मंडळी करीत आहेत. त्यामुळे निर्बंध उठणार की वाढणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.>येथे स्थिती चिंताजनकमुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद, नागपूर, अकोला, सोलापूर, जळगाव.>राज्यात ९ मार्च ते २४ जून या काळात कोरोनाबाधितांची संख्या २ वरून १ लाख ४२ हजार ९00 वर गेली. जूनच्या १७ दिवसांत तर ५७ हजारांहून अधिक रुग्ण वाढले.>कोरोनाबाधितांमध्ये महाराष्टÑ टॉपवरमहाराष्टÑ 139010दिल्ली 66602तामिळनाडू 64603गुजरात 28629उत्तर प्रदेश 18893>राज्यातीलटॉप जिल्हेमुंबई 69528ठाणे 27880पुणे २0६८९पालघर 4028औरंगाबाद 4511

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस