शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: राज्य संकटात असताना काहींना राजकारण सुचतंय - जयंत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2020 07:15 IST

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांंचा भाजपला टोला

मुंबई : शिवसेना खा. संजय राऊत यांनी राज्यपालांविषयी कोणतेही चुकीचे विधान केलेले नाही. ज्यांच्या मनात काही काळंबेरं नाही, त्यांनी वाईट वाटून घ्यायचे काही कारण नाही. राज्य मोठ्या संकटात असताना काहींना फक्त राजकारण सूचत आहे, असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपला लगावला.मंत्रिमंडळाने केलेली शिफारस राज्यपालांनी अद्याप स्वीकारलेली नाही, भाजप त्यावर राजकारण करत आहे का? असे विचारले असता पाटील म्हणाले, राज्य शासनाची शिफारस राज्यपालांना मान्य करावीच लागते. फार तर ते त्यात काही बदल किंवा सूचना करू शकतात. त्या जर त्यांनी केल्या तर त्यानुसार बदल करण्याचे काम राज्य शासन करेल. पण अद्याप त्यांनी यावर काही मत व्यक्त केलेले नाही, त्यांचा अभ्यास झाला की, ते मत कळवतील. मात्र काही तरी तांत्रिक कारणे देऊन भाजप राजकारण करू पहात आहे. त्यांच्या पक्षाचे पदाधिकारी न्यायालयात जात आहेत, यातून त्यांची भूमिका स्पष्ट होते, त्यावर वेगळे भाष्य करण्याची गरज उरत नाही. हे राज्यासाठी दुर्दैवी आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अत्यंत प्रामाणिकपणे सगळ्या मंत्र्यांना सोबत घेऊन कोरोनाशी लढा देत आहेत. कोरोनाची साथ असताना भाजपने मध्य प्रदेशात सरकार स्थापन करण्यासाठी धडपड केली. आता महाराष्ट्र बिकट संकटातून जात असताना त्यांना राजकारण सूचत आहे, अशी टीका पाटील यांनी केली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBJPभाजपाJayant Patilजयंत पाटीलSanjay Rautसंजय राऊत