शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

CoronaVirus News: राज्यात आतापर्यंत १३ लाख ६९ हजार रुग्ण कोरोनामुक्त, मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी तीन महिन्यांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2020 04:47 IST

राज्यात दिवसभरात कोरोनाच्या ९,०६० नव्या रुग्णांची नोंद झाली, तर १५० मृत्यू झाले. परिणामी, कोरोनाबाधितांची एकूण संख्या १५ लाख ९५ हजार ३८१ झाली असून बळींचा आकडा ४२,११५ झाला. सध्या राज्यात १ लाख ८२ हजार ९७३ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

ठळक मुद्देमुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी तीन महिन्यांवरराज्यात दिवसभरात कोरोनाच्या ९,०६० नव्या रुग्णांची नोंद झाली, तर १५० मृत्यू झाले.सध्या राज्यात १ लाख ८२ हजार ९७३ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

मुंबई : राज्यात ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. मागील काही आठवड्यांत दिवसभरात १० हजारांपेक्षा अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले. राज्यात रविवारी ११,२०४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत १३ लाख ६९ हजार ८१० बाधित कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५.८६ टक्क्यांवर पोहोचले आहे.

राज्यात दिवसभरात कोरोनाच्या ९,०६० नव्या रुग्णांची नोंद झाली, तर १५० मृत्यू झाले. परिणामी, कोरोनाबाधितांची एकूण संख्या १५ लाख ९५ हजार ३८१ झाली असून बळींचा आकडा ४२,११५ झाला. सध्या राज्यात १ लाख ८२ हजार ९७३ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सध्या राज्यात २४ लाख १२ हजार ९२१ व्यक्ती घरगुती अलगीकरणात, तर २३ हजार ३८४ व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत.मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी तीन महिन्यांवर राज्यासह मुंबईतही रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. रुग्ण दुपटीचा कालावधी तीन महिन्यांवर गेला आहे. कोविडमुक्त रुग्णांचा दर ८७ टक्के असून २ लाख १० हजार ७८२ रुग्ण बरे झाले. रविवारी कोरोनाचे १,६०० रुग्ण आढळले असून ४६ मृत्यूंची नोंद झाली. परिणामी, बाधितांची संख्या २ लाख ४१ हजार ९३५ असून बळींचा आकडा ९,७८५ आहे. च्मुंबईत रविवारी कोरोनाच्या १,६०० रुग्णांचे निदान झाले असून ४६ मृत्यूंची नोंद झाली. परिणामी, कोविडबाधितांची संख्या २ लाख ४१ हजार ९३५ वर गेली असून बळींचा आकडा ९,७८५ झाला आहे. ११ ते १७ ऑक्टोबर दरम्यान मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर ०.७७ टक्के नोंदविण्यात आला.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMaharashtraमहाराष्ट्रhospitalहॉस्पिटल