शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कोरोनाविरोधात लढाई! मुख्यमंत्री सहाय्यता निधीला सरकारी कर्मचारी देणार एक दिवसाचे वेतन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2020 18:28 IST

कोरोनामुळे राज्य सरकारला कर्मचाऱ्यांचा पगार करणेही कठीण जात आहे.

 मुंबई : कोरोनाच्या संकटामुळे राज्य शासनाची सध्याची आर्थिक स्थिती नाजूक आहे. शासनाच्या या अडचणीत आर्थिक सहाय्य व्हावे, यासाठी महाराष्ट्र राज्यातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांच्या  मे महिन्याच्या वेतनातून, एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री निधीला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

यासंबंधीचे पत्र कर्मचारी संघटनेने राज्य सरकारला दिले आहे. यामुळे जवळपास साडेपाच लाख सरकारी कर्मचारी वर्गाचे अंदाजीत ३०० कोटी रुपयांचे सहाय्य शासनाला मिळणार आहे.

  आर.जी.कर्णिक प्रणीत राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्रात गेली ५८ वर्षे कर्मचारी व शासन यांच्यातील दुवा ठरली असुन राज्य शासन व कर्मचारी यांच्यातील दुवा ठरली आहे. राज्य शासन व कर्मचारी यांच्यातील सुसंवाद कायम राखण्याचे महत्वाचे कार्य सतत पार पाडीत असल्याचे सरचिटणीस, विश्वास काटकर, प्रसिद्धी प्रमुख सुरेश सरतापे यांनी सांगितले.  

महत्वाच्या बातम्या...

CoronaVirus तळीरामांचे फावले! ऑर्डर दिल्यावर राज्यात दारु घरपोच मिळणार

चीनने युआनचे अवमुल्यन केले तर? अभिजीत बॅनर्जींनी सांगितले अर्थकारण

लॉकडाऊनच्या काळात डॉक्टर नाहीत; राज्य सरकारकडून ई-संजीवनीची ओपीडी सुविधा

CoronaVirus अमेरिकेतील भारतीय मोठ्या संकटात; नोकरी गेली, एअर इंडियानेही नाकारले

गुजरातच्या कायदा मंत्र्यांची आमदारकीच रद्द; मतमोजणीत फेरफार केल्याचा ठपका

टॅग्स :Chief Ministerमुख्यमंत्रीGovernmentसरकारEmployeeकर्मचारीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस