शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

CoronaVirus News: विद्यार्थ्यांसाठी मुख्यमंत्री ठाकरेंची पंतप्रधान मोदींकडे मोठी मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 6:17 AM

'मिशन बिगीन अगेन'साठी महाराष्ट्राने उचललेल्या पावलांची माहिती मुख्यमंत्र्यांनी सादरीकरणाद्वारे मोदींना दिली.

मुंबई : व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षांबाबत संपूर्ण देशासाठी एकच धोरण असावे, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. कोरोनाचा मुकाबला करताना 'मिशन बिगीन अगेन'साठी महाराष्ट्राने उचललेल्या पावलांबाबत यावेळी मुख्यमंत्र्यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली.पंतप्रधानांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. त्यावेळी ठाकरे यांनी सांगितले की, लगेचच परीक्षा घेण्याच्या स्थितीत आम्ही नाही. अव्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी राज्य सरकारने गेल्या वर्षीच्या गुणांच्या आधारे गुणनिश्चितीचा फॉम्युर्ला तयार करण्याचे ठरविले आहे. ज्या विद्यार्थ्यांना अशा गुणांवर समाधान नसेल त्यांना अंतिम परीक्षा देण्याची संधी मिळेल. केंद्राने व्यावसायिक व अव्यावसायिक परीक्षांबाबत केंद्रीय शैक्षणिक संस्थांमार्फत समान निर्णय घेतल्यास सर्व राज्यांतील विद्यार्थ्यांना एकच न्याय मिळेल.मुख्यमंत्र्यांच्या मागण्याग्रामीण भागासाठी व्हेंटिलेटर्स द्या.कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी विविध औषधांचा समावेश असलेल्या उपचार पद्धती सकारात्मक परिणाम दाखवत आहेत, त्यामुळे त्यांना लवकरात लवकर मान्यता द्या .पंतप्रधान गरीब कल्याण योजनेला जुलैपासून पुढील ३ महिने मुदतवाढ द्या.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUddhav Thackerayउद्धव ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदी