शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: एसटीने आलेले १० प्रवासी पॉझिटिव्ह; २६२ प्रवाशांची तपासणी, काहींचा विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2020 07:35 IST

शहरात आतापर्यंत रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांची मनपाकडून अँटिजन टेस्ट करण्यात येत होती. आता एसटीने येणाऱ्या प्रवाशांचीही तपासणी सुरू केली.

औरंगाबाद : एसटीने औरंगाबादेत दाखल झालेल्या २६१ प्रवाशांची शनिवारी मध्यवर्ती बसस्थानकात अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात १० प्रवासी पॉझिटिव्ह आढळून आले.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या १५१ दिवसांपासून ठप्प असलेली एसटी महामंडळाची आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक २० ऑगस्टपासून सुरू झाली. एसटीने आंतरजिल्हा प्रवासासाठी ई-पास, वैद्यकीय प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. त्यामुळे बससेवेला प्रवाशांचा प्रतिसाद मिळत आहे.

शहरात आतापर्यंत रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांची मनपाकडून अँटिजन टेस्ट करण्यात येत होती. आता एसटीने येणाऱ्या प्रवाशांचीही तपासणी सुरू केली. मध्यवर्ती बसस्थानकात प्रवाशांना रांगेत उभे करून मनपाच्या पथकाकडून ही तपासणी केली. सायंकाळी ५ वाजेपर्यंत २६१ प्रवाशांची तपासणी करण्यात आली. यात १० प्रवासी पॉझिटिव्ह आढळले. त्यांना कोविड सेंटरमध्ये दाखल केल्याचे आगार व्यवस्थापक शिंदे यांनी सांगितले.तपासणीला काहींचा विरोधएसटीने आंतरजिल्हा प्रवासासाठी ई-पास, वैद्यकीय प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. दोन दिवस मध्यवर्ती बसस्थानकात एकाही प्रवाशाची तपासणी झाली नाही; परंतु शनिवारी कोरोनाची तपासणी सुरू करण्यात आली. या तपासणीला काही प्रवाशांनी विरोध दर्शविला. बहुतांश प्रवाशांनी स्वत:हून तपासणी करून घेतली, असे एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :state transportएसटीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस