शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

तलाठ्यांचा संप मिटला

By admin | Published: April 30, 2016 5:07 AM

राज्यात तलाठ्यांचा बेमुदत संप चार दिवसांनंतर मिटला.

औरंगाबाद : राज्यात तलाठ्यांचा बेमुदत संप चार दिवसांनंतर मिटला. शुक्रवारी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यासोबत सुभेदारी विश्रामगृह येथे झालेल्या चर्चेअंती संप मागे घेण्यात आल्याचे राज्य तलाठी, पटवारी, मंडळ अधिकारी समन्वय महासंघाचे सरचिटणीस सतीश तुपे यांनी सांगितले. महसूलमंत्र्यांसोबत गुरुवारी मुंबईत झालेली बैठक निष्फळ ठरली होती. त्यानंतर महसूलमंत्र्यांनी फोन करून शुक्रवारी औरंगाबादेत बैठक घेण्याचे ठरविले. बैठकीत सर्व पदाधिकाऱ्यांसमक्ष समाधानकारक तोडगा निघाल्याचे सांगून तुपे म्हणाले, की संप स्थगित करण्याचा निर्णय महासंघाने घेतला आहे. तलाठी साजा पुनर्रचनेबाबत सरकार सकरात्मक आहे. मंडळ कार्यालये बांधण्याचा प्रस्ताव वित्त विभागाकडे देण्यात आला आहे. आॅनलाईन सातबारा प्रक्रियेसाठी सुविधा देण्याबाबत सरकार राजी होत नव्हते. आजच्या बैठकीत त्यावर तोडगा निघाला आहे. त्यामुळे संप स्थगित करण्याची भूमिका घेतली. चर्र्चेला महासंघाचे अध्यक्ष अशोक कोकाटे, तलाठी संघाध्यक्ष ज्ञानदेव डुबल, महादेव राजूरकर, संजय अन्व्हणे आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)