शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी काँग्रेस ठामपणे उभी- अशोक चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2018 02:03 IST

काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांनी अमरावती विभागीय जनसंघर्ष यात्रेच्या चिखली येथील समारोप सभेमध्ये केले.

चिखली (बुलडाणा) : राज्यात उद्भवलेल्या भीषण दुष्काळाच्या परिस्थितीचा मुकाबला शेतकऱ्यांनी हिमतीने करावा. काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांनी रविवारी अमरावती विभागीय जनसंघर्ष यात्रेच्या चिखली येथील समारोप सभेमध्ये केले.भाजपा सेनेचे सध्याचे राजकारण म्हणजे आपण दोघे भाऊ-भाऊ आणि दोघे मिळून वाटून खाऊ असे झाले असून ते केवळ जनतेला दखाविण्यासाठी भांडतात. मात्र सत्तेचा मलीदा चाटून खातात, असा घणाघाती आरोपही त्यांनी केला. खा. चव्हाण म्हणाले की, विदर्भातील संघर्ष यात्रेच्या समारोप सभेला मिळालेल्या प्रतिसादातून सरकारच्या विरोधात असलेला जनतेचा रोष दिसून येत आहे. तोच मतपेटीच्या माध्यमातून भाजप-सेना सरकारला सत्तेतून हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही. महाआघाडी करून मतविभाजन टाळण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही चव्हाण म्हणाले.संधीसाधुंना कायमचा आराम देण्याची वेळराम मंदीराचा प्रश्न भाजपा सेनेने सोडविला नाही. निवडणुका आल्यावरच यांना राम आठवतो. आता तर भाजपा सोबत सेनेचे उद्धव ठाकरे सुध्दा अयोध्येला जावून नौटंकी करून आले. पण संधीसांधुना आता कायमचा आराम देण्याची वेळ आल्याचे विधान सभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले. विधवा महिला शेतकरी संगीता मोरे यांनी सरकार विरोधात लढा उभा करण्यासाठी विखे पाटील यांना रूमने भेट देऊन सरकारचा समाचार घेण्याची विनंती केली.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणBJPभाजपाFarmerशेतकरी