शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

‘कॉँग्रेस-राष्ट्रवादीमुळे राज्य आर्थिक संकटात’

By admin | Updated: October 1, 2014 01:48 IST

कॉग्रेस व राष्ट्रवादी सरकारने 3 लाख कोटी रुपयांचे कर्ज घेऊन महराष्ट्राला आर्थिक संकटात लोटले आहे. इतके कर्ज घेऊनही राज्यातील रस्ते, गटारे, पाणी, विजेचा प्रश्न आघाडीने का सोडवला नाही.

पंढरपूर (जि़ सोलापूर) : कॉग्रेस व राष्ट्रवादी सरकारने 3 लाख कोटी रुपयांचे कर्ज घेऊन महराष्ट्राला आर्थिक संकटात लोटले आहे. इतके कर्ज घेऊनही राज्यातील रस्ते, गटारे, पाणी, विजेचा प्रश्न आघाडीने का सोडवला नाही. कारण कर्ज घेतले परंतु ते कामाला न वापरता स्वत:च्या तिजो:या भरण्यासाठी वापरला, अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी  केली.
पंढरपूरातील टिळक स्मारकमध्ये आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी माजी. आमदार सुधाकर परिचारक, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी, प्रशांत परिचारक आदी उपस्थित होते.
आतार्पयत 15 निवडणूका झाल्या पण प्रश्न तेच आहेत. यामध्ये रस्ते, आरोग्य, तरुणांसाठी नोक:या, शेतमालाला चांगला भाव नाही हे प्रश्न आजर्पयत का सुटू शकले नाहीत, अशी टीका फडणवीस यांनी केली़  (प्रतिनिधी)
 
पाडुरंगाला साकडे 
‘पांडुरंगा यंदा असा काही चमत्कार कर की, तुझी आषाढीची शासकीय पुजा करण्याचा मान शेतक:याच्या पोराला मिळाला पाहिजे.’ असे साकडे पांडुरंगाला घातले असल्याचे फडणवीस यांनी सांगितले