शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात थंडीचा जोर वाढला; विदर्भ गारठले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2020 22:10 IST

मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पारा घसरला

ठळक मुद्देविदर्भातील बहुतांश भागात किमान तापमानात लक्षणीय घटकोकण, गोव्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ

पुणे : राज्यात आता थंडीचा जोर वाढू लागला असून विदर्भात थंडीची लाट असल्याचे दिसून येत आहे. राज्यात सलग ५ दिवस सर्वात कमी किमान तापमान चंद्रपूर येथे नोंदविले जात आहे. सोमवारी सकाळी चंद्रपूर येथे किमान तापमान ८.६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. ते सरासरीच्या तुलनेत तब्बल ८.८ अंश सेल्सिअसने कमी आहे. विदर्भातील बहुतांश भागात किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे. मराठवाड्याच्या काही भागात तर मध्य महाराष्ट्राच्या बहुतांश भागात किमान तापमानात घट होत असल्याचे दिसून येत आहे. कोकण, गोव्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. 

चंद्रपूर येथे गुरुवारी १२.४ अंश, शनिवारी ११.७ अंश, रविवारी १० अंश आणि आज सोमवारी ८.६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. त्याचप्रमाणे विदर्भातील अनेक ठिकाणच्या तापमानात सातत्याने घट होत आहे. 

राज्यातील प्रमुख शहरातील किमान तापमान (अंश सेल्सिअस) पुणे १३.६, लोहगाव १५.१, जळगाव १२.६, कोल्हापूर १८.४, महाबळेश्वर १४, मालेगाव १३.८, नाशिक १२.५, सांगली १६.९, सातारा १५.७, सोलापूर १४.२, मुंबई २४.५, सांताक्रुझ २१.२, अलिबाग २०.७, रत्नागिरी २३.७, पणजी २४.५, डहाणु २१.३, औरंगाबाद १३.२, परभणी १०.३, नांदेड १४, अकोला १३.१, अमरावती १२.८, बुलढाणा १४.५, ब्रम्हपुरी १४.२, चंद्रपूर ८.६, गोंदिया ११, नागपूर १२.५, वाशिम १३, वर्धा १३.६.

टॅग्स :PuneपुणेWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनVidarbhaविदर्भMarathwadaमराठवाडा